Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

Government Job News | 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी Indian Air Force मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

by प्रभात वृत्तसेवा
April 5, 2021 | 5:08 pm
A A
Government Job News | 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी Indian Air Force मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

नवी दिल्ली – दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी भारतीय वायु दलात (Indian Air Force) नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय वायु दलात अनेक युनिट्समध्ये ग्रुप सी सिविलयन पदांवर नोकरीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2021 आहे.

इंडियन एअर फोर्स (IAF) भरती 2021 नुसार, स्टेनोग्राफर, सीनियर काॅम्प्युटर ऑपरेटर, कुक, हाऊस कीपिंग स्टाफ, MTS, LDC, CS आणि SMW Supdt, कारपेंटर, लाॅन्ड्रीमन, हिंदी टायपिस्ट यांसह अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण 1524 जागांसाठी ही भरती होणार आहे.

पदांची नावे व पदसंख्या –

वेस्टर्न एअर कमांड युनिट – 362 पदे
सदर्न एअर कमांड युनिट – 28 पदे
ईस्टर्न एअर कमांड युनिट – 132 पदे
सेंट्रल एअर कमांड युनिट – 116 पदे
मेंटनेंस कमांड युनिट – 479 पदे
ट्रेनिंग कमांड युनिट – 407 पदे

या पदांसाठी पुढीलप्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे –

या पदांसाठी दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी हे सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, कुक, पेंटर यासारख्या पदांसाठी अर्ज करू शकतात.

बारावी उत्तीर्ण उमेदवार लोअर डिविजन क्लर्क (LDC), स्टेनोग्राफर, हिंदी टायपिस्ट आणि स्टोर कीपर साठी अर्ज करू शकतात. तर पदवीधर उमेदवार सीनियर कॉम्प्युटर ऑपरेटर आणि सुपरीटेंडंट (स्टोर) पदासाठी अर्ज करू शकतात. पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. संपूर्ण तपशीलासाठी अधिसूचना वाचा.

वयोमर्यादा
इंडियन एअर फोर्स भरती 2021 मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 25 वर्षे असावे. ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना 3 वर्षे, एससी व एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांना 5 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 10 वर्षांची सवलत मिळणार आहे.

पुढील प्रमाणे असेल निवड प्रक्रिया –
अर्ज केलेल्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. लेखी परीक्षा किमान शैक्षणिक योग्यतेवर आधारित असेल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ऑरिजनल डॉक्यूमेंट्स, अॅप्लिकेशन फॉर्म सोबत आणावे लागतील. लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजेंस अँड रीझनिंग, न्यूमरिकल अॅप्टीट्यूड, जनरल इंग्लिश आणि जनरल अवेरनेस संबंधी प्रश्न विचारले जातील. पेपर आणि उत्तरपत्रिका चे माध्यम इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये असेल.

अधिक माहिती आणि सविस्तर जाहिरातीसाठी इंडियन एअर फोर्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. – indianairforce.nic.in

Tags: governmentgovernment jobgovernment job newsIndian air forcejob

शिफारस केलेल्या बातम्या

शासकीय, निमशासकीय कार्यालये होणार “पेपरलेस’
पुणे

शासकीय, निमशासकीय कार्यालये होणार “पेपरलेस’

2 days ago
Republic Day 2023 Live updates  :PM मोदींचा फेटा पुन्हा चर्चेत
Top News

Republic Day 2023 Live updates :PM मोदींचा फेटा पुन्हा चर्चेत

5 days ago
पद्मश्री पुरस्कारानंतर अभिनेत्री रवीना टंडनची खास पोस्ट,म्हणाली..
Top News

पद्मश्री पुरस्कारानंतर अभिनेत्री रवीना टंडनची खास पोस्ट,म्हणाली..

5 days ago
Republic Day 2023 : महापुरुषांना विनम्र अभिवादन करून राज्यपालानी सुरु केले प्रजासत्ताक दिनाचे भाषण म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराज…”
Top News

Republic Day 2023 : महापुरुषांना विनम्र अभिवादन करून राज्यपालानी सुरु केले प्रजासत्ताक दिनाचे भाषण म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराज…”

5 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन : ‘मुख्यमंत्री साहेब अन् उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे विनंती करतो की …’

“राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती…”; बच्चू कडू यांच्या विधानाने एकच खळबळ

‘संजय राऊत हा रिकामटेकडा माणूस आहे…’ शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याची जहरी शब्दात टीका !

निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन : ‘अभ्यासक्रम २०२३ ऐवजी २०२५ पासून करावा कारण मुलींना घरून लग्नासाठी…’

नांदेड : उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष

प्रकाश आंबडेकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकेरी शब्दात टीका; बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचा उल्लेख करत म्हटले,“मोदीच्या मनामध्ये अजूनही भीती कि माझं २००४ चं चारित्र्य….”

Breaking News : कसबा पोटनिवडणुकीत ट्विस्ट.! टिळक कुटुंबियांना डावलत ‘या’ उमेदवारांना भाजप देणार तिकीट?, मास्टर प्लॅन तयार…

मोठी बातमी ! कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले येरवड्यातील निरीक्षणगृहातून फरार; फिल्मी स्टाईलने काढला पळ

पुणे : MPSC विद्यार्थ्यांचे अलका चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन सुरु ; पहा फोटो…

Most Popular Today

Tags: governmentgovernment jobgovernment job newsIndian air forcejob

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!