मुसळधार पावसात वारकऱ्यांना शाळेचा आडोसा

सासवड – दोन दिवसांपासून पुणे परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे सर्वत्र चिखल जमा झाला असल्याने वारकऱ्यांना त्यांचे तंबू उभारताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा अडचणीच्या काळात पालखी मुक्कामी असलेल्या गावांमधून वारकऱ्यांना विशेष सहकार्य केले जात आहे.

सासवडमध्ये मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील वारकऱ्यांना असेच सहकार्य शिवाजी इंग्लिश माध्यम शाळेतर्फे करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.