कोरेगाव भीमा (वार्ताहर) –येथे एकास करोनाची बाधा झाल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर व लॅब तपासणीसाचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. रूग्णाच्या संपर्कातील लोकांना होम क्वारंटाइन केले आहे.