Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

2047 पर्यंत भारत कसा होणार विकसित ? रघुराम राजन यांचे सरकारला खडे बोल

by प्रभात वृत्तसेवा
March 26, 2024 | 9:28 pm
in Top News, राष्ट्रीय
2047 पर्यंत भारत कसा होणार विकसित ? रघुराम राजन यांचे सरकारला खडे बोल

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र भारत हे लक्ष्य गाठू शकतो का असा प्रश्‍न रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की भारताच्या भक्कम आर्थिक विकासाबाबत जो प्रचार केला जातो आहे त्यासंदर्भात मोठी चूक होते आहे. देशात अनेक मूलभुत समस्या आहेत त्यावर तोडगा काढण्याची आवश्‍यकता आहे. शिक्षण आणि कामगारांच्या कौशल्यात सुधारणा घडवून आणणे हे आताचे सगळ्यांत मोठे आव्हान आहे.

ब्लूमबर्गशी चर्चेत रघुराम राजन यांनी असाही दावा केला की असंख्य मुलांना हाय स्कुलपर्यंतचेही शिक्षण मिळत नाही आणि विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक असेल तर २०४७ पर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही. अशा स्थितीत या लक्ष्यपूर्तीबाबत बोलणेही निरर्थक आहे. आपल्याकडची वाढती श्रमसंपदा अथवा वर्क फोर्स तेंव्हाच लाभ देणारी ठरू शकते जेंव्हा या कामगारांना चांगला रोजगार मिळेल. मला वाटते आपण याच संभाव्य अडचणीचा सामना करत आहोत.

करोना महामारीनंतरच्या काळात मुलांच्या आकलनाच्या क्षमतेत घट झाली असल्याच्या काही अभ्यासकांच्या अहवालाचा हवाला देत राजन म्हणाले, सर्वप्रथम देशातील जी श्रमशक्ती आहे ती काम प्राप्त करण्यास लायक बनवण्याची आवश्‍यकता आहे. त्यानंतर त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यावर आपल्याला भर द्यावा लागेल.

मोदी सरकारच्या धोरणांबाबत सूचकपणे प्रश्‍न उपस्थित करताना रघुराम राजन म्हणाले की अगोदर देशातील शिक्षण प्रणाली दुरूस्त करण्याऐवजी सरकारचा फोकस उत्पादन क्षेत्रासारख्या हाय प्रोफाइल प्रोजेक्टवर आहे. आपण व्यवहारिक दृष्टीकोन ठेवण्याची आवश्‍यकता आहे. चीनचे डेंग जीयाओपिंग यांचे एक विधान उदधृत करताना राजन म्हणाले की भारत चीनकडून सगळे शिकतो, मात्र भारताला हे समजले पाहिजे की मांजर काळी आहे की पांढरी हे महत्वाचे नाही. ती उंदीर पकडू शकते का हे सगळ्यांत महत्वाचे आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या नव्या सरकारला शिक्षण आणि कौशल्यावरच भर द्यावा लागणार आहे. अन्यथा आपल्या तरूण मनुष्यबळाचा काहीच लाभ होणार नाही. देशाची अर्थव्यवस्था रूळावर आणायला आपल्याला बरेच वर्ष कठोर परिश्रम करावे लागले. मात्र राजकीय व्यक्तींकडून त्याचा सध्या जो प्रचार सुरू आहे ती त्यांची गरज आहे. मात्र अन्य भारतीय नागरिकांनी त्यावर विश्‍वास ठेवणे ही त्यांची चूक ठरेल.

Join our WhatsApp Channel
Tags: India develop by 2047modi governmentmodi shahraghuram rajan
SendShareTweetShare

Related Posts

S. Jaishankar China visit । 
Top News

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

July 14, 2025 | 10:40 am
Shivsena Symbol Dispute |
Top News

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

July 14, 2025 | 10:39 am
Donald Trump on Putin।
Top News

डोनाल्ड ट्रम्पचा व्लादिमिर पुतिनवर संताप ; म्हणाले,’रात्रीच्या अंधारात…’

July 14, 2025 | 9:35 am
काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल
Top News

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

July 14, 2025 | 9:12 am
Pune : एमपीएससीने ‘प्रतिभासेतू’ उपक्रम राबवावा; स्पर्धा परीक्षार्थींची आयोगाकडे आग्रही मागणी
Top News

Pune : एमपीएससीने ‘प्रतिभासेतू’ उपक्रम राबवावा; स्पर्धा परीक्षार्थींची आयोगाकडे आग्रही मागणी

July 14, 2025 | 8:43 am
अग्रलेख : वारसा जपायला हवा
latest-news

अग्रलेख : वारसा जपायला हवा

July 14, 2025 | 6:50 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

डोनाल्ड ट्रम्पचा व्लादिमिर पुतिनवर संताप ; म्हणाले,’रात्रीच्या अंधारात…’

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद

मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी

बेरोजगारांच्या हाताला मिळेना काम; ६२६ सहकारी सेवा संस्था बंद

Pune : शिववारसा गौरव आनंद सोहळा उत्साहात

Pune : एमपीएससीने ‘प्रतिभासेतू’ उपक्रम राबवावा; स्पर्धा परीक्षार्थींची आयोगाकडे आग्रही मागणी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!