आजचे भविष्य

मेष : ठरलेली कामे लांबीतील. प्रकृतीकडे लक्ष द्या.

वृषभ : करमणुकीत वेळ घालवाल. मतभेदात समेट होईल.

मिथुन : गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अतिश्रम टाळा.

कर्क :  मुलांकडून चांगली बातमी केलेले. अनपेक्षित लाभ.

सिंह :  पाहुणे येतील. सुखासीन दिवस.

कन्या : योग्य व्यक्तीशी संपर्क होईल. अर्धवट कामे पूर्ण होतील.

तूळ : आप्तेष्ट भेटतील. घरकामात वेळ जाईल.

वृश्चिक :  चिंता नाहीशी होईल. फायदा तुमचाच होईल.

धनु : आपल्या वस्तू सांभाळा. चिंता कराल.

मकर : महत्वाची कामे होतील. मोठे उद्दिष्ट गाठाल.

कुंभ : वरिष्ठांची मर्जी राहील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल.

मीन : ओळखीचा उपयोग होईल. खास व्यक्तींशी गाठभेट.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.