मेष : ग्रहांची साथ मिळेल, उत्साह वाढेल
वृषभ : ईप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करा.
मिथुन : आनंदी दिवस, आत्मविश्वास वाढेल.
कर्क : प्रकृतिमान सुधारेल, आनंदी दिवस.
सिंह : काटकसरीत राहा, लाभ होईल.
कन्या : आर्थिकदृष्ट्या समाधानी राहाल.
तूळ : दिलासा देणारे ग्रहमान, शांतता लाभेल,
वृश्चिक : मर्जीप्रमाणे लाभ होईल.
धनु : ध्येयधोरणे ठरवाल, प्रगती होईल.
मकर : लवचिक धोरण ठेवा, साध्यता मिळेल.
कुंभ : नवीन अनुभव येथील, सतर्क राहा.
मीन : मानसिक समाधान मिळेल, चांगला दिवस.