fbpx

आजचे भविष्य (शनिवार, दि.२४ ऑक्टोबर २०२०)

मेष : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील, प्रवास योग

वृषभ : इतरांचे मूड सांभाळावे लागतील.

मिथुन : निरपेक्ष वृत्तीने काम करा, फायदा संभवतो.

कर्क : कामातील बदल मानसिक उभारी देईल.

सिंह : तांत्रिक अडचणींवर शक्‍ती व वेळ खर्ची पडेल.

कन्या : पैशाची तंगी, हितचिंतकांची मदत मिळेल.

तूळ : चढ-उतार राहील, गरजेपोटी कर्ज काढावे लागेल,

वृश्‍चिक : जोडधंद्यातून कमाई, नवीने कामे मिळतील.

धनु : वेळेचे महत्त्व ओळखा, बोलण्यावर विश्‍वास ठेवू नका.

मकर : नवीन कामात तडजोड करावी लागेल.

कुंभ : कामाचे योग्य नियोजन करून कामे पार पाडा.

मीन : पुढाकार घेतलेल्या कामात फारसे यश मिळणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.