मेष : चांगले काम घडेल, यशस्वी व्हाल
वृषभ : लांबलेली कामे पूर्ण होतील.
मिथुन : ओळखी होतील, नवीन कामे मिळतील.
कर्क : पैशाचे गणित समान राहील.
सिंह : कामात तांत्रिक अडचणी येतील, पण यश मिळेल.
कन्या : मोठे काम हाती घ्याल, तडीस न्याल.
तूळ : हातातील काम वेळेत पार पाडा, चिंता राहील.
वृश्चिक : व्यवसायात कमी श्रमात जास्त पैसे मिळतील.
धनु : आर्थिक व शारीरिक कुवतीचा अंदाज घेऊन काम करा.
मकर : आवश्यकतेनुसार अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.
कुंभ : कामाचे योग्य नियोजन करा अन्यथा दगदग धावपळ होईल.
मीन : आर्थिक गोष्टीकडे लक्ष द्या, वसुलीत हितसंबंध जपा.