मेष : मर्जीप्रमाणे लाभ होईल, समाधानी राहाल.
वृषभ : मुलांकडून सुवार्ता कळेल, खरेदीचे योग.
मिथुन : कलागुणांना योग्य संधी मिळेल. स्वस्थ राहाल.
कर्क : जबाबदाऱ्यांचा कंटाळा, कामे पुढे ढकला.
सिंह : सलोख्याने प्रश्नांची उकल करा.
कन्या : केलेल्या कामाचे समाधान मिळेल.
तूळ : प्रवास व मेजवानीचे बेत आखाल.
वृश्चिक : तरुणांचे विवाह ठरण्याचे योग. सुवार्ता कळेल.
धनु : कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल.
मकर : पैशाची गरज भासेल व ती पूर्णही होईल.
कुंभ : नशिबाची साथ मिळेल, मनाप्रमाणे वागता येईल.
मीन : आत्मविश्वासाने प्रगती कराल. यश मिळेल.