मेष : भेटीचे योग्य येतील. उत्साही राहाल.
वृषभ : विद्यार्थ्यांना चांगला दिवस. यश मिळेल.
मिथुन : राग आवरा. कामात विलंब होईल.
कर्क : कौटुंबिक स्वास्थ मिळेल. प्राधान्य राहील.
सिंह : मनाविरुद्ध वागावे लागेल. पैसाची तरतूद करा.
कन्या : अपेक्षित कामे होतील. प्रगती होईल.
तूळ : घरगुती समारंभ आखाल. कार्यमग्न होईल.
वृश्चिक : आप्तांच्या भेटी होतील. योग्य मार्गदर्शन मिळेल.
धनु : अचूक दिशा सापडेल. पैशाची उब मिळेल.
मकर : कामाचा ताण वाढेल. योग्य नियोजन करा.
कुंभ : मनाविरुद्ध वागावे लागेल. चिडचिड होईल.
मीन : नवीन परिचय होईल. कामात मदत होईल.