आजचे भविष्य (मंगळवार, दि.१० नोव्हेंबर २०२०)

मेष : कामानिमित्त प्रवास घडेल.

वृषभ : नवीन करार करताना विचार करून निर्णय घ्या.

मिथुन : नविन कडू गोड अनुभव येतील, चांगला दिवस.

कर्क : पैशाचा विनियोग योग्य मार्गाने करा.

सिंह : नोकरीत कामानिमित्त जादा अधिकार मिळतील.

कन्या : पैशाची स्थिती समाधानकारक राहील.

तूळ : जूनी येणी काही प्रमाणात वसूल होतील.

वृश्‍चिक : कामाच्या बाबतीत कोणावरही विसंबून राहू नका.

धनु : ओळखीतून नवीन कामे मिळतील. कामात प्रगती.

मकर : कामे पूर्ण करण्यासाठी संभाव्य धोक्‍याचा विचार करा.

कुंभ : आर्थिक स्थितीचा विचार करून मगच कामे स्वीकारा.

मीन : कामात बेत गुप्त ठेवा, कामात दक्ष राहा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.