मेष : भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका.
वृषभ : नोकरीत कामाचा वेग वाढेल.
मिथुन : कामानिमित्त प्रवास घडेल.
कर्क : उलाढाल वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करा.
सिंह : कामाच्या नवीन संधी दृष्टीक्षेपात येतील.
कन्या : हितचिंतक व निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या.
तूळ : संभाव्य धोक्याचा विचार करून पुढे जा.
वृश्चिक : वेळेत काम पूर्ण करू असा विश्वास वाढेल.
धनु : व्यवसायात नवीन मैत्री व कराराचे प्रस्ताव येतील.
मकर : पैशाची चिंता मिटेल, शब्दाला मान मिळेल.
कुंभ : नोकरीत मनाविरूद्ध काम करावे लागेल.
मीन : महत्वाची कामे स्वतः करावीत.