Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

आरोग्य वार्ता : योग्य व्हिटॅमिन घ्या हृदयविकार दूर राहील

by प्रभात वृत्तसेवा
September 8, 2024 | 9:45 am
in आरोग्य जागर, आरोग्य वार्ता
आरोग्य वार्ता : योग्य व्हिटॅमिन घ्या हृदयविकार दूर राहील

हृदयविकार हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे, ज्याचा धोका गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढताना दिसत आहे. सर्व वयोगटातील लोकांनी हृदयाच्या आरोग्याबाबत सजग राहणे गरजेचे आहे. हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका तरुणांमध्येही दिसून येत आहे, हे निश्‍चितपणे मोठ्या धोक्‍याचे लक्षण आहे. जीवनशैली आणि आहारातील गडबडीमुळे हृदयाच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होत आहे, लहानपणापासूनच प्रत्येकाने याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

आहारातील गडबडीमुळे हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो; काही जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांची कमतरता या आजाराचा धोका वाढवू शकते. हृदयविकाराच्या वाढत्या जागतिक जोखमींबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धतींबद्दल जागरूक करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
हृदयविकार टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारातील पोषणमूल्यांची काळजी घेणे. आहारात फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य, नट, मासे, पोल्ट्री यांचा समावेश आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय खावे, कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये किंवा कमी करू नये हे महत्त्वाचे आहे. लाल आणि प्रक्रिया केलेले मांस, कार्बोहायड्रेट्‌स, जोडलेली साखर आणि सोडियम असलेले पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.

व्हिटॅमिन डीची कमतरता
ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे त्यांना हृदयविकाराचा झटका, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, परिधीय धमनी रोग आणि स्ट्रोक यासारख्या समस्या विकसित होण्याचा धोका जास्त असतो. या स्थितीमुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका देखील वाढू शकतो, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आहारात व्हिटॅमिन डीचे पुरेसे प्रमाण सुनिश्‍चित करणे महत्त्वाचे आहे.

व्हिटॅमिन बी-12 कडे लक्ष द्या
व्हिटॅमिन डी प्रमाणेच, हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 देखील आवश्‍यक आहे. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोरोनरी रोग, मायोकार्डियल इन्फेक्‍शन, स्ट्रोक आणि इतर रक्‍ताभिसरण आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता शरीरातील इतर अनेक प्रकारच्या धोक्‍यांमध्ये एक घटक असू शकते, हे जीवनसत्व असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्‍यक आहे.

फोलेटची कमतरता
शरीरात फोलेटची कमतरता हृदय व रक्‍तवाहिन्यासंबंधी रोग कार्डिओ-व्हॅस्क्‍युलर डिसीजचा धोका वाढवू शकते. कार्डिओ-व्हॅस्क्‍युलर डिसीज म्हणजे हृदय किंवा रक्‍तवाहिन्यांचे आजार. फोलेटच्या कमतरतेच्या बाबतीत, शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होऊ लागते ज्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्‌भवू शकतात.

Join our WhatsApp Channel
Tags: health awarenesshealth newsHeart DisordersVitamins
SendShareTweetShare

Related Posts

आरोग्यम धन संपदा.! प्रत्येक वेळी तुमचे शरीर इशारा देईलच असे नव्हे…; ‘बीपी 230’चा धक्का सीईओला शिकवून गेला मोठा धडा
latest-news

आरोग्यम धन संपदा.! प्रत्येक वेळी तुमचे शरीर इशारा देईलच असे नव्हे…; ‘बीपी 230’चा धक्का सीईओला शिकवून गेला मोठा धडा

July 12, 2025 | 4:16 pm
रात्रीच्या वेळी ‘घाम येण्याच्या’ समस्येने तुम्हीही हैराण आहात का? तर ‘ही’ महत्वाची नक्की वाचा….
latest-news

रात्रीच्या वेळी ‘घाम येण्याच्या’ समस्येने तुम्हीही हैराण आहात का? तर ‘ही’ महत्वाची नक्की वाचा….

July 11, 2025 | 10:48 pm
कान मंत्र.! कानात कापूस अडकला? चुकीचं पाऊल ठरू शकतं जीवघेणं; अशी घ्या काळजी…
latest-news

कान मंत्र.! कानात कापूस अडकला? चुकीचं पाऊल ठरू शकतं जीवघेणं; अशी घ्या काळजी…

July 11, 2025 | 10:14 pm
AIIMS-ICMR Report ।
Top News

कोविड लस अन् हार्ट अटॅकचा काही संबंध आहे का? ; AIIMS-ICMR च्या अभ्यासातून महत्वाची माहिती समोर

July 2, 2025 | 12:21 pm
तिनं सौंदर्य टिकवलं… पण आयुष्य संपवलं.! शेफालीच्या ‘व्हिटॅमिन C आणि ग्लुटोथिओन’चा काळा अध्याय समोर
latest-news

तिनं सौंदर्य टिकवलं… पण आयुष्य संपवलं.! शेफालीच्या ‘व्हिटॅमिन C आणि ग्लुटोथिओन’चा काळा अध्याय समोर

June 28, 2025 | 8:00 pm
female astronauts : अंतराळातही येते ‘ती’ वेळ.! महिला अंतराळवीर मासिक पाळीचं नियोजन कसं करतात?
latest-news

female astronauts : अंतराळातही येते ‘ती’ वेळ.! महिला अंतराळवीर मासिक पाळीचं नियोजन कसं करतात?

June 28, 2025 | 6:11 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

‘इंटरनेट बंदी, शाळा बंद…’ ; नुहमध्ये ब्रज मंडल यात्रेपूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप विभक्त; ७ वर्षानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन तर मग जीएसटी बैठक अमित शहा का घेणार ? ; मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार ?

राज्यात ‘ड्राय डे’; हॉटेल आणि बार चालकांचा संप, नेमकं कारण काय ?

ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांमुळे आज रुपया पुन्हा कमकुवत ; जाणून घ्या डॉलरच्या तुलनेत किती झाली किंमत ?

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

डोनाल्ड ट्रम्पचा व्लादिमिर पुतिनवर संताप ; म्हणाले,’रात्रीच्या अंधारात…’

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!