२०१९ मधील सर्वात निरागस फोटो पाहिला का?

पुणे – मध्यमवर्गीयांची लाईफ-लाईन असलेली लोकल रेल्वे रोज वेगळ्या वेगळ्या कारणांनी चर्चेत असते. मात्र आज ती कोणत्याही अपघात अथवा सेवासुविधांचा अभावाने चर्चेत नसून एका वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध झाली आहे. सध्या सोशल मीडियावर रेल्वेतील एका व्यक्तीचा आणि त्याच्या गोंडस चिमुकलीसह फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो खूपच सुंदर असून नेटकऱ्यांच्या मनालाही चांगलाच भावला आहे.

या फोटोमध्ये एक चिमुकली आपल्या बाबाच्या कडेवर लोकलचे हॅण्डल पकडताना दिसत आहे. हा फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला असून अनेक युझर्सनी शेअरही केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.