Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

नगर | हस्तीमलजी मुनोत यांचा सहकारयात्री’ उपाधीने होणार गौरव

by प्रभात वृत्तसेवा
February 21, 2024 | 5:05 am
नगर | हस्तीमलजी मुनोत यांचा सहकारयात्री’ उपाधीने होणार गौरव

नगर, (प्रतिनिधी) – अहमदनगर मर्चंटस्‌‍ को ऑप. बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारोप सोहळा सोमवार (दि.२६) रोजी दुपारी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. केशरगुलाब मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असणार आहेत. याच कार्यक्रमात सहकारी बँकिंग क्षेत्रातील ५६ वर्षांच्या योगदानाबद्दल बँकेचे संस्थापक तथा विद्यमान अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांचा सहकारयात्री उपाधीने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक अनिल पोखरणा यांनी दिली.

अनिल पोखरणा म्हणाले, अहमदनगर मर्चंटस्‌‍ बँकेची ५० वर्षांची वाटचाल अनेक अर्थांनी महत्वपूर्ण आहे. हस्तीमलजी मुनोत यांनी आपल्या तत्कालिन सहकाऱ्यांसह दूरदृष्टीने बँकेची मुहूर्तमेढ रोवली. शिस्तबध्द व काटकसरीने कारभार करून बँकेने व्यापार, व्यवसायाला पाठबळ देत अर्थकारणाला चालना देण्याचे काम केले आहे. बँकेचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना वर्षभर ग्राहक, सभासद, ठेवीदार, खातेदारांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठीही विविध कार्यक्रम घेण्यात आले. आता या वर्षाची सांगता करताना अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांचाही ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘सहकारयात्री’ उपाधीने गौरव करून होणार आहे.

या कार्यक्रमास राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेचे सौरभ राव, खा.डॉ.सुजय विखे, आ.संग्राम जगताप, माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे, माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड.अभय आगरकर, जिल्हा सरचिटणीस सचिन पारखी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहिल.

या कार्यक्रमात बँकेच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतानाच भविष्यातील घोडदौडीचा वेध घेतला जाणार आहे. या वाटचालीत बंॅकेने अनेक माईलस्टोन गाठले आहेत. मर्चंटस्‌‍ बँक जिथे लक्ष्मी वास करे तिथे हा विश्वास आतापर्यंतच्या वाटचालीत बँकेशी निगडीत सर्व घटकांना आला आहे. हाच विश्वास कायम जपत भविष्यात आणखी मोठी भरारी घेण्याची जिद्द बँकेने ठेवली आहे. या कार्यक्रमास सभासद, ग्राहक, खातेदार, ठेवीदारांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक मंडळा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पुराणिक यांनी केले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: bankMerchants Co Op. Bankminister nitin gadkariminister Radhakrishna Vikhe Patilnagar news
SendShareTweetShare

Related Posts

Nagar : पाथर्डी तालुक्यात ८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज
अहमदनगर

Nagar : पाथर्डी तालुक्यात ८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज

May 24, 2025 | 5:41 am
अहमदनगर

Nagar : नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून वाद नको-मंत्री छगन भुजबळ

May 24, 2025 | 3:33 am
Pune : भांडणानंतर जोडप्याची कालव्यात उडी
अहमदनगर

Nagar : दोन बहीण भावांचा तलावात बुडून मृत्यू

May 22, 2025 | 5:58 am
Nagar : आगाराचे स्थानक प्रमुख दिघे बनले राजपत्रित अधिकारी
अहमदनगर

Nagar : आगाराचे स्थानक प्रमुख दिघे बनले राजपत्रित अधिकारी

May 22, 2025 | 5:15 am
नेवासा: अवैध मावा सुपारी, दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; 9.52 लाखांचा मुद्देमाल जप्त
अहमदनगर

नेवासा: अवैध मावा सुपारी, दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; 9.52 लाखांचा मुद्देमाल जप्त

May 20, 2025 | 6:22 pm
नेवासा: सिंघम संतोष खाडेंचा नेवास्यात दबदबा; अवैध धंद्यांना लावले कुलूप
अहमदनगर

नेवासा शहरात पोलीस उपाधीक्षक संतोष खाडेंचा दरारा; भाईगिरी, गुंडगिरीला चाप, अवैध धंदे ठप्प

May 20, 2025 | 4:37 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

मार्च तिमाहीत नफ्याची लाट! NTPC आणि JK सीमेंटची बंपर कमाई

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

LICने रचला इतिहास! 24 तासांत 5.88 लाख विमा पॉलिसी विक्रीचा “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Devendra Fadnavis : “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून” – देवेंद्र फडणवीस

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!