नवी दिल्ली – दुबईमधील अल अयान शहरामध्ये रागांचा पाऊस आणि हिमवर्षाव झाल्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली आहे.
गारांमुळे वाहनांच्या काचा देखील फुटल्या आहेत. “गारा व्यतिरिक्त, मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रर्स्त्यांवरील दिव्यांमध्ये बिघाड झाला आणि रस्त्यांवर पाणी साचले. आहे. साचलेल्या पाण्यामुले वाहतूक खोळंबण्याच्याही घटना घडल्या आहेत.
अचानक झालेल्या गारांच्या पावसामुळे स्थानिक रहिवाशांची धांदल उडाली आणि खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालये देखील उद्या बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने गेतला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस होण्याचा या भागात कोणताही इतिहास नाही.