सातारा – जिल्ह्यातील करोनाची दहशत वाढती असून गुरूवारी रात्रीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 915 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 34 हजारांजवळ पोहचली आहे.
जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 915 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुका ः सातारा 66, पाटखळ 28, सदरबझार 15, शाहूपुरी 12, चिमणपुरा पेठ 11, पानमळेवाडी, रविवार पेठ प्रत्येकी 10, कोडोली, करंजे प्रत्येकी 8, गुरुवार पेठ, मंगळवार पेठ, सैदापूर, गोडोली, गडकर आळी प्रत्येकी 6, शनिवार पेठ, व्यंकटपुरा पेठ प्रत्येकी 5, सोमवार पेठ, कृष्णानगर, संगमनगर, शाहूनगर प्रत्येकी 4, विकासनगर, मल्हार पेठ, देगाव, वेचले, खेड, माची पेठ, वनवासवाडी, कामाठीपुरा प्रत्येकी 3, बुधवार पेठ, केसरकर पेठ, गोवे, गेंडामाळ, काशिळ, कोंडवे, सत्यमनगर, खोजेवाडी, खिंडवाडी, यादोगोपाळ पेठ, आरळे, बसाप्पाचीवाडी प्रत्येकी 2,
गणेश कॉलनी, संभाजीनगर, संग्रामनगर, गुरुकृपा कॉलनी, तामजाईनगर, वेण्णानगर, म्हसवे रोड, वासोली, अंबेदरे, किडगाव, सोनवडी, साठेवाडी सोनगाव, गोजेगाव, सुभाषनगर, राधिका रोड, सोनगाव लिंब, भरतगाववाडी, जरंडेश्वर नाका, कूपर कॉलनी, एमआयडीसी, मालगाव, कण्हेर, यशोदानगर, पळशी, मर्ढे, कुसवडे भाटमरळी, आयटीआय रोड, सरताळे, वासोळे, वळसे, पीरवाडी, लिंब गोवे,
श्रीकृष्ण कॉलनी, धनगरवाडी, क्षेत्र माहुली, संगम माहुली, शिवसुंदर कॉलनी, मोरे कॉलनी, चिंचणेर वंदन, सोमवार पेठ, वडूथ, मोळाचा ओढा, बोरगाव, फडतरवाडी, शेंद्रे, माने कॉलनी, गोळीबार मैदान, शिवथर, वाढे, दौलतनगर प्रत्येकी 1.,
कराड तालुका ः कराड 33, मलकापूर, मसूर प्रत्येकी 9, उंब्रज 6, घारेवाडी, ओंड प्रत्येकी 5, शनिवार पेठ, विद्यानगर, बनवडी प्रत्येकी 4, वहागाव, कोपर्डे, कार्वे, टेंभू, विरावडे प्रत्येकी 3, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, कार्वे नाका, पाटेले, निसरे, काले, इंदोली, म्हाप्रे, काळेवाडी प्रत्येकी 2, मंगळवार पेठ,
आगाशिवनगर, विंग, सुपने, नंदगाव, जाखनवाडी, येरवळे, सणबूर, हणबरवाडी, गोटे, धोंडेवाडी, रेठरे बु, शेनोली, वाजेगाव, किर्पे, कोपर्डे हवेली, पाल, वाखे, ओगलेवाडी, वाठार, कापील, कोडोली, बेलवडे हवेली, पार्ले, प्रकाशनगर, तळबीड, वडगाव हवेली, मनव, सुपने, बाबरमाची, गोंदी, घोणशी, मार्केट यार्ड, तांबवे, गोवार, करवडी, रेठरे प्रत्येकी 1.,
फलटण तालुका ः फलटण 11, धुळदेव 12, मलटण 5, ढवळ, तरडगाव प्रत्येकी 4, बिरदेवनगर, खुंटे, राजुरी, लक्ष्मीनगर, कसबा पेठ प्रत्येकी 3, विवेकानंदनगर, साखरवाडी, सुरवडी, कोळकी, पोलीस कॉलनी, शिवाजीनगर, गोखळी, विडणी प्रत्येकी 2, सगुनामातानगर, हडको कॉलनी, सोनगाव, मुंजवडी, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, सस्तेवाडी, फडतरवाडी, गजानन चौक, उमाजी नाईक चौक, मारवाड पेठ, निंबळक, चवारवाडी, दुधेबावी प्रत्येकी 1.,
पाटण तालुका ः नावडी 6, उरुल, पाटण प्रत्येकी 4, ढेबेवाडी 3, मल्हार पेठ, चाफळ प्रत्येकी 2, अटोली, मालदन, सोनाईचीवाडी, तारळे, सोनवडे, नारळवाडी, निसरे, शिंगणेवाडी प्रत्येकी 1.,
खंडाळा तालुका ः लोणंद 8, शिवाजीनगर खंडाळा 5, पारगाव, हरताली प्रत्येकी 3, शिरवळ, अंधोरी, वाघोशी, शिंदेवाडी प्रत्येकी 2, बावडा, निंबोडी, बाळू पाटलाचीवाडी, घाटदरे प्रत्येकी 1.,
खटाव तालुका ः वडूज 9, खटाव 2, निढळ 2, काटकरवाडी, बुध, फडतरवाडी, मायणी, गोरेगाव, ललगुण प्रत्येकी 1.,
माण तालुका ः म्हसवड 19, दहिवडी, गोंदवले बु, बिदाल प्रत्येकी 3, मार्डी 2, शेवरी, स्वरुपखानवाडी, श्रीपालवन, पिंगळी बु, उकिर्डे, भवानवाडी, गंगोती, वर बनगरवाडी, वर मलवडी, वडजल प्रत्येकी 1,
कोरेगाव तालुका ः कोरेगाव 18, कुमठे 5, रहिमतपूर, शिरढोण प्रत्येकी 4, तडावळे, किन्हई प्रत्येकी 3, जायगाव, वाठार स्टेशन प्रत्येकी 2, रेवडी, पिंपरी, पिंपोडे, गुजरवाडी, साप, भिवडी, शिरढोण, मंगळापूर, ल्हासुर्णे, चिमणगाव, एकंबे, भाडळे, भाकरवाडी प्रत्येकी 1.,
जावळी तालुका ः सावळी 8, बोडारवाडी 6, सोमर्डी, करंजे प्रत्येकी 5, बामणोली कुडाळ, कुडाळ, मेढा, सायगाव, सरताळे, सांघवी प्रत्येकी 2, सर्जापुर, दरे बु, जवळवाडी, खर्शी, आपटी, वेळे प्रत्येकी 1., महाबळेश्वर तालका ः पाचगणी 7, मेटगुटाड 4, अवकाळी 2, गुरेघर 1.,
वाई तालुका ः वाई 4, कवठे, सिद्धनाथवाडी, फुलेनगर प्रत्येकी 6, भुईंज 5, व्याजवाडी 4, धोम कॉलनी, केंजळ प्रत्येकी 3, बोपेगाव, गुळुंब, शेंदुरजणे, मधुमालती, ओझर्डे, दत्तनगर, उडतारे प्रत्येकी 2, पांडे, आसले, बावधन, शहबाग फाटा, शहाबाग, रामढोक आळी, विरमाडे, पाचवड, मेणवली, कोंढावळे, वाडोली, चिखली, सुरुर, चांदक, मांढरदेव, वरची बेलमाची, चिंधवली, बोपर्डी, धर्मपुरी, धोम पुनर्वसन, वेळे, आसरे, विराटनगर, बोरगाव, कळंबी प्रत्येकी 1.,
बाहेरील जिल्ह्यातील ः कोल्हापूर 3, येडेमिंच्छद्र, किल्ले मच्छिंद्रगड, पन्हाळा, हुपरी जि. कोल्हापूर, माळशिरस (सोलापूर) प्रत्येकी 1. इतर 13,