मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर’ या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले.
Hon’ble Governor Shri @BSKoshyari ji, took darshan and blessings of Ganpati Bappa at our official residence ‘Sagar’ in Mumbai, this morning.#Ganeshotsav2022 #गणेशोत्सव२०२२ #GanpatiBappaMorya pic.twitter.com/RKHLFfMAV8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 9, 2022
दरम्यान, करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे.