gold silver price today। सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६४,९३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६४,४६० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. ७३,१७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
चांदीची किंमत
मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७३,२४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५९,४१८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६४,८२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुण्यात
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,४१८ असेल
२४ कॅरेट सोन्याचा दर ६४,८२० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,४१८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६४,८२० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५९,४१८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६४,८२० रुपये आहे.