दिलबर गर्ल नोरा फतेही सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. नोरा आपल्या चाहत्यांशी सतत आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नोराने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
View this post on Instagram
ज्यामध्ये ती ब्लॅक कलरच्या गाउनमध्ये दिसली आहे. डान्सर-अभिनेत्री नोरा सतत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.या ब्लॅक कलरच्या गाउनमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे. तिने हा ब्लॅक कलरच्या गाउन ब्रिटिश वूमनस्वेअर लेबलकडून घेतला आहे.
View this post on Instagram
नोरा फतेहीचे हे फोटो इंस्टाग्राम व सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत.
View this post on Instagram
नोराचे हे फोटो साशा जयराम यांनी क्लिक केले आहेत. सेलिब्रिटी स्टायलिस्ट चांदनी वाही, हेअरस्टाइलिस्ट मार्क पेड्रोजो आणि मेक-अप सावलीन कौर मनचंदानानं केलं आहे. या सगळ्यांनी मिळून तिचा लूक परिपूर्ण केला आहे.
View this post on Instagram
नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत.नोरा फतेहीने ‘रोर – टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून पदार्पण केले.