Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

कौटुंबिक हिंसाचाराविरोधात एकवटल्या कचरा वेचक महिला

वस्तीपातळीवर काम करणार; कायद्यासंदर्भात जागृती करण्याचाही निश्‍चय

by प्रभात वृत्तसेवा
October 8, 2023 | 7:12 am
in पुणे
कौटुंबिक हिंसाचाराविरोधात एकवटल्या कचरा वेचक महिला

पुणे – कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध कचरा महिला एकवटल्या असून, त्यासाठी वस्तीपातळीवर काम करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. तसेच या कायद्यासंदर्भात जागृती करण्याचाही निश्‍चय या महिलांनी केला आहे. “कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत’ या कचरा वेचकांच्या कामगार संघटनेने आयोजित केलेल्या मेळाव्यात या महिलांनी एकजूट दाखवली.

आपले वैयक्तिक अनुभव, गटचर्चा, नाटक-नृत्य असे कार्यक्रम झाले. यावेळी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, सामाजिक कार्यकर्त्या दीपा पवार, पत्रकार हिना खान, पोलीस उपनिरीक्षक माधुरी पोकळे, कायदा सल्लागार ज्ञानेश्‍वर केंद्रे उपस्थित होते.

आमच्या सभासद महिलांवर, घरातील मुलाबाळांवर होणाऱ्या हिंसेवर संघटित होऊनच उपाय शोधू शकतो असे आम्हाला लक्षात आले. त्यातूनच आम्ही स्थानिक पातळीवर आधारगट सुरू केले. ज्याद्वारे हा प्रश्‍न वस्तीपातळीवर सोडवला जाईल. कायद्यासंबंधी मदत घेण्यासाठीही आम्ही वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसोबत सज्ज आहोत.

आम्ही कचरा वेचक महिला एकजूट होऊन या अन्यायाविरोधात लढू असा निश्‍चय करतो, असे कचरा वेचक प्रतिनिधी राणी शिवशरण हिने सांगितले. भगिनींच्या बाबतीत कौटुंबिक हिंसाचारासारखे अत्याचार झाल्यास त्यांनी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन रंधवे यांनी केले.

महिलांनी आणि विशेष करून श्रमजीवी महिलांनी हिंसेची रणीनिती ओळखूनच चाल केली पाहिजे. आपणही समतेची, ऐक्‍याची, न्यायाची वाट दाखवणाऱ्या संविधानिक अभिव्यक्ती ने जमेल तसे तत्पर राहू. यात संघटित असणे महत्वाचे म्हणजे नेतृत्वात असणे आपल्याला बळ देईल, असे पवार म्हणाल्या. यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती.

हिंसेचा विरोध करण्यासाठी केवळ मुलींना सक्षम बनवून चालणार नाही, तर मुलांशीही बोलते राहावे लागणार आहे. तिच्याबद्दलच्या अडचणी त्यालाही समजावून सांगाव्या लागतील. तरच, तिच्या हक्कांची जाणीव पुरुषालाही करून द्यायला हवी. याद्वारे स्त्री-पुरुषाचे नाते अधिक खुले होईल. – हिना खान, पत्रकार

Join our WhatsApp Channel
Tags: domestic Violencehina khanlaw
SendShareTweetShare

Related Posts

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद
क्राईम

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

July 14, 2025 | 1:53 pm
Supriya Sule |
Top News

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

July 14, 2025 | 12:16 pm
काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल
Top News

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

July 14, 2025 | 9:12 am
बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

July 14, 2025 | 9:07 am
Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद
पुणे

Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद

July 14, 2025 | 9:03 am
मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी
पुणे

मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी

July 14, 2025 | 8:58 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

“भारताने आमच्यावर एअर स्ट्राईक केला” ; शेजारील देशाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आरोप

पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी संबध असल्याचा आरोप; बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

देशातल्या अतिश्रीमंत नागरिकांनी का सोडली मायभूमी? ; नेमकं कारण काय?

“६ वर्षांत दोनदा टीसीएम बदलले, तरीही इंधन स्विच निकामी ” ; एअर इंडिया अपघाताच्या चौकशीत मोठा खुलासा

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

‘इंटरनेट बंदी, शाळा बंद…’ ; नुहमध्ये ब्रज मंडल यात्रेपूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप विभक्त; ७ वर्षानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन तर मग जीएसटी बैठक अमित शहा का घेणार ? ; मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार ?

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!