Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“असं व्यक्तिमत्त्व माझ्या गुरूस्थानी… मला क्षमा करा” बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नारायण राणेंनी केली खास पोस्ट

by प्रभात वृत्तसेवा
January 23, 2023 | 11:12 am
A A
“असं व्यक्तिमत्त्व माझ्या गुरूस्थानी… मला क्षमा करा” बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नारायण राणेंनी केली खास पोस्ट

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती. यानिमित्त शिवसैनिकांकडून मुंबईसह राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गटाद्वारे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. सोशल मीडियावर देखील अनेक बड्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एकेकाळचे शिवसैनिक असलेले आणि सध्या ठाकरे गटाचे कट्टर प्रतिस्पर्धी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील बाळासाहेबांबतच्या आठवणी सोशल मीडियावद्वारे शेअर केल्या आहेत.

बाळासाहेबांच्या अखेरच्या काळात त्यांना भेटता न आल्याची खंत नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेबांच्या जयंती निमित्त राणेंनी एक पत्र लिहीत बाळासाहेबांच्या अनेक आठवणी देखील सांगितल्या आहेत. तसेच आपल्याला शेवटचा नमस्कारही करू न शकल्याने मला क्षमा करा असं नारायण राणे या पत्राद्वारे म्हणाले आहेत. राणे यांनी आपल्या सोशल मीडियावरून हे पत्र पोस्ट केले आहे.

काय म्हणालेत नेमकं राणे या पत्रामध्ये

आदरणीय बाळासाहेबांच्या निधनाचं वृत्त मी टेलिव्हिजनवर पाहिलं. माझ्या हृदयात भावनांचा कल्लोळ उसळला होता आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या कितीतरी क्षणांच्या आठवणीनं माझे डोळे ओलावले होते. माझ्या आत उचंबळून येणाऱ्या भावनांना मी कागदावर शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केला.

सेना सत्तेवर आहे की नाही या गोष्टीचा त्यांच्यावर कधी परिणामच झाला नाही. ते नेहमीच आपली बोलण्यावागण्याची राजेशाही शैली तशीच राखून असत. त्यांच्यासारखे खरोखर तेच एकमेव होते. आपल्या काम करण्याच्या खास पद्धतीमुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळालेली होती. असं व्यक्तिमत्त्व माझ्या गुरूस्थानी आहे हे सांगताना मलाही अभिमान वाटत असे. साहेब, आपल्या शेवटच्या दिवसांत मला आपल्याला भेटता आलं नाही याची मला आयुष्यभर खंत राहणार आहे.

साहेब अतिशय दयाळू स्वभावाचे होते. ते पक्के राजकारणी कधीच नव्हते. आपलं माणूसपण त्यांनी शेवटपर्यंत जपलं. आपल्या तीक्ष्ण बुद्धीनं आणि परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजाच्या सगळ्या थरांमधून मित्र आणि अनुयायी लाभले होते. १९६६ मध्ये मराठी माणसाची एकमेव आशा म्हणून त्यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि नंतर त्यांनी कडव्या हिंदुत्त्वाचा पुरस्कार केला. त्यामुळेच मराठी माणूस आणि माझ्यासारखे तरूण त्यांच्याकडे चुंबकासारखे आकर्षित झाले होते. पक्ष चालवताना आपल्या पक्षाच्या माणसांवर ते प्रेमाचा जो वर्षाव करीत आणि जो विश्वास दाखवीत, त्यामुळे ती माणसं त्यांच्यासाठी जिवावर उदार व्हायलाही मागेपुढे पहात नसत. ते आपल्या माणसांची नेहमीच काळजी घेत आले होते. दुःखाच्या प्रसंगी ते विचारपूस करायला ते कधीही विसरले नाहीत. अशा वागणुकीमुळेच ते आपल्या पक्षाचेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके नेते होते.

मला स्वतःला साहेबांचं खूप प्रेम मिळालं. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला होता. मी आज जो आहे तो त्यांच्यामुळे आहे हे कबूल करण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. माझ्या राजकीय यशात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. ‘माणसानं विचारानं श्रीमंत असावं आणि ही श्रीमंती त्यानं वाटत राहिली पाहिजे’ हा त्यांचा विचार माझी नेहमी पाठराखण करत राहील. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेता असा माझा जो अविश्वसनीय प्रवास झाला आहे तो केवळ साहेबांच्यामुळेच शक्य झाला आहे. त्यांनी आपला भक्कम पाठिंबा दिला.

आपल्या शेवटच्या दिवसात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मला वाटलं ते याही वेळेस मृत्यूला चकवून बरे होतील. पण ते आपल्यातून निघून गेले. मी घेतलेल्या निर्णयानं त्यांना खूप यातना झाल्या असणार आणि त्याबद्दल मला आजन्म दुःख राहणार आहे. पण त्या परिस्थितीत माझा नाईलाज होता. काही लोकांच्या मुळं मला तो निर्णय घेणं भाग पडलं. असो. आता त्याबद्दल बोलून काही फायदा नाही.

साहेब, तुम्ही माझ्या आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम मला दिलंत. सेना सोडून बाहेर पडल्यावरदेखील तुम्ही मला दोनदा फोन केलेत. तुमच्या हृदयाच्या मोठेपणाचा आणखी कोणता पुरावा द्यावा ? त्यांची प्रकृती बरी नसताना मला त्यांना भेटायचं होतं. ते करता येत नसल्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ होतो. त्यांना शेवटचं पहाण्याची संधी मला मिळू शकली नाही आणि ते आपल्यातून निघून गेले. साहेब! मी आपल्याला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही. मला क्षमा करा ! असे पत्रच नारायण राणे यांनी बाळासाहेबांना लिहिले आहे.

 

 

 

 

आदरणीय साहेबांच्या जन्म दिनानिमित्त
गुरुस्मरण pic.twitter.com/DIR7ZmkoIq

— Narayan Rane (@MeNarayanRane) January 23, 2023

Tags: balasaheb thackerayBalasaheb Thackeray jayantiForgive menarayan raneUddhav Thackerayअसं व्यक्तिमत्त्व माझ्या गुरूस्थानीजयंतीनारायण राणेबाळासाहेबमला क्षमा कराशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

शिफारस केलेल्या बातम्या

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद
Top News

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

6 hours ago
मोठी बातमी ! शिवसेना कोणाची ? ‘या’ तारखेला निवडणूक आयोगासमोर होणार सुनावणी
Top News

शिवसेना पक्ष धनुष्यबाण कोणाला मिळणार ? निवडणूक आयोगाच्या अंतिम निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष.. आज होणार सुनावणी

19 hours ago
“नाव बाळासाहेबांचे.. डोहाळे फक्त सत्तेचे” अतुल भातखळकर यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Top News

“नाव बाळासाहेबांचे.. डोहाळे फक्त सत्तेचे” अतुल भातखळकर यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

2 days ago
प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत समावेश झालाय का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले-
Top News

प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत समावेश झालाय का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले-

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: balasaheb thackerayBalasaheb Thackeray jayantiForgive menarayan raneUddhav Thackerayअसं व्यक्तिमत्त्व माझ्या गुरूस्थानीजयंतीनारायण राणेबाळासाहेबमला क्षमा कराशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!