नवी दिल्ली – नोएडा येथील सेक्टर 63 मधील खेळणी बनवणाऱ्या एका कारखन्याला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला कळविण्यात आली असून त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आग विझविण्याचे काम करत आहेत.
Fire breaks out at a toy manufacturing factory in Noida’s Sector 63; fire fighting operation underway pic.twitter.com/lebxdekJ03
— ANI UP (@ANINewsUP) August 26, 2020
दरम्यान, आगीचे कारण आणि या आगीत किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.