‘शिंदे सरकार’ मधील ‘या’ १२ मंत्र्यांचा ‘फडणवीस सरकार’मधून पत्ता कट का झाला ? ; ज्येष्ठ मंत्र्यांना डावलून नवीन नेत्यांना संधी
Fadnavis Govt । राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीला सत्तेत बसवले आहे. याच महायुती सरकारचा ...