Sunday, May 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

इमाव विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना होणार सुरू – विजय वडेट्टीवार

by प्रभात वृत्तसेवा
November 26, 2021 | 5:58 pm
तांडा वस्तीच्या विकासासाठी निधीची वाढीव तरतूद करणार – मंत्री विजय वडेट्टीवार

file pic

मुंबई : इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत ‘शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना’ सुरू होणार आहे. दरवर्षी 400 विद्यार्थी या योजनेचा लाभ घेणार असून या योजनेसाठी दरवर्षी 6 कोटी रूपयांची तरतूद केली आहे अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

या योजनेतंर्गत राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 10 लाख तसेच अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 20 लाख इतकी कर्जमर्यादा असणार आहे.

राज्यांतर्गत अभ्यासक्रमामध्ये केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NAAC मानांकन प्राप्त) शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू असून देशांतर्गत अभ्यासक्रमामध्ये देशातील नामांकित संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील. परदेशी अभ्यासक्रमासाठी QS (Quacqarelli Symonds) च्या रँक्रिग तसेच गुणवत्ता, पात्रता परीक्षा Graduate Record Exam (GRE) Test of English as a Foreign Language (TOEFL) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

या योजनेवर बँकेकडून वितरीत केलेल्या रक्कमेवरील जास्तीत जास्त १२ टक्के रकमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणा-या लाभार्थ्यांना करेल.लाभार्थ्यांच्या पात्रतेच्या अटी व शर्ती,कर्ज प्रस्तावासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे,कार्यपद्धती याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकरच निर्गमित होणार आहे अशी माहिती मंत्री  वडेट्टीवार यांनी दिली.

Join our WhatsApp Channel
Tags: Educational loanIMAV studentsinterest repayment schemeVijay Vadettiwarwill be started
SendShareTweetShare

Related Posts

Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm
Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांची घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट
latest-news

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांची घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

May 18, 2025 | 9:43 pm
KL Rahul's Explosive Unbeaten Century Powers Delhi Capitals to 199 Against Gujarat
latest-news

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

May 18, 2025 | 9:40 pm
Pak terrorist | Jammu-Kashmir : पाक दहशतवाद्यांची काश्मीरातली कोट्यवधींची संपत्ती जप्त; जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई
latest-news

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

May 18, 2025 | 9:13 pm
Vaibhav Suryavanshi Schools Arshdeep Singh in IPL 2025 Clash
latest-news

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

May 18, 2025 | 9:13 pm
Satara News : पाटण-धक्का रस्ता रुंदीकरणास गती; सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम
latest-news

Satara News : पाटण-धक्का रस्ता रुंदीकरणास गती; सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम

May 18, 2025 | 9:05 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांची घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

Sayesha Goyal : पुण्याची सायेशा गोयल लंडनमधील आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत उपविजेती

Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न

RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!