नवी दिल्ली – ताजिकिस्तानमध्ये गुरूवारी दुपारी 3:02 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूंकपाची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
Earthquake of magnitude 5.1 on the Richter scale struck Tajikistan at 1502 hours: National Centre for Seismology
— ANI (@ANI) October 29, 2020
दुसरीकडे, अफगाणिस्तानमध्ये देखील आज (29 आॅक्टोबर) सकाळी पहाटे 1:19 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूंकपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल एवढी होती.
An earthquake of magnitude 4.1 occurred in Afghanistan at 1:19 am today. pic.twitter.com/GBsmhjBKYq
— ANI (@ANI) October 28, 2020
दरम्यान, बुधवारी (28 आॅक्टोबर) अफगाणिस्तानची राजधानी काबुलपासून 270 किमी उत्तर पूर्व भागात सांयकाळी 4:18 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल एवढी होती.
An earthquake of magnitude 4.2 occurred 270 km northeast of Kabul, Afghanistan at 4:18 pm today: National Center for Seismology pic.twitter.com/HmlPIG63bc
— ANI (@ANI) October 28, 2020