दिवे – उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे पुरंदर तालुक्यातील बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट जाणवत आहे. शेतकरी सकाळच्या सत्रात कामे उरकून घरी परताना दिसत आहेत. सध्या पारा वाढल्यामुळे पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे.