मुख्यमंत्र्यांना एकर आणि हेकटर मधील फरक कळतो का ? या भाजप नेत्याची जहरी टीका

पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली काहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकर आणि हेक्टर यातील फरक तरी कळतो का? अशी जहरी टीका त्यांनी केली.

त्यांनी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असल्याच्या वृत्ताला उत्तर देताना ते म्हणाले कि, खडसेंची भाजपचे केंद्रीय अध्यक्ष्य जे. पी. नड्डा आणि माझ्याशी भेट झाली. त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे खडसे शिवसेनेत जाणार नसल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले. शिवसेनेकडे खडसेंना देण्यासारखे काय आहे असा सवाल देखील उपस्थित केला.

 

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.