Dainik Prabhat
Sunday, February 5, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

71,000 उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नियुक्ती पत्रांचे वितरण

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2023 | 9:47 pm
A A
…म्हणून भारताला स्वावलंबी करण्यासाठी आपल्याला मिशन मोडवर काम करावे लागेल – पंतप्रधान मोदी

file photo

नवी दिल्ली – रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. रोजगार मेळा हे या वचनाच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा रोजगार मेळा या पुढे होणाऱ्या रोजगार निर्मितीला अधिक चालना देण्याकरता कामी येईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

शासकीय विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 71,000 उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियुक्ती पत्रांचे वितरण केले. यावेळी त्यांनी नवनियुक्त उमेदवारांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी म्हणाले, 2023 या वर्षातील हा पहिला रोजगार मेळावा असून यातून 71,000 कुटुंबांसाठी रोजगाराची मौल्यवान देणगी मिळाली आहे. रोजगाराच्या या संधीमुळे केवळ नियुक्त झालेल्यांमध्येच नव्हे तर देशभरातील कोट्यवधी कुटुंबांमध्ये आशेचा नवा किरण निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एनडीएशासित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियमितपणे रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत, त्यामुळे येत्या काळात नवीन लाखो कुटुंबांतील सदस्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती मिळेल. येत्या काळात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तराखंड ही राज्येही लवकरच अशा मेळाव्याचे आयोजन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नियमितपणे आयोजीत होत असलेले हे रोजगार मेळावे म्हणजे आपल्या सरकारची एक ओळखच आहे असे ते म्हणाले. आपल्या नेतृत्वातले सरकार जे संकल्प करते, ते प्रत्यक्षातही साकारून दाखवते, असे पंतप्रधान म्हणाले.

तसेच झपाट्याने बदलणाऱ्या भारतात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. वेगवान विकासामुळे स्वयंरोजगाराच्या संधींचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होतो. आजचा भारत याचा साक्षीदार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: appointment lettersgovernment jobPrime Minister Narendra Modi

शिफारस केलेल्या बातम्या

“पंतप्रधान मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत , त्यांच्या जागी मी असतो तर…”- प्रकाश आंबेडकर
Top News

“पंतप्रधान मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत , त्यांच्या जागी मी असतो तर…”- प्रकाश आंबेडकर

1 week ago
अग्रलेख : मुंबई भेटीमागील गुपित
Top News

अग्रलेख : मुंबई भेटीमागील गुपित

2 weeks ago
मेगा भरती! MPSCकडून भरली जाणार 8169 पदे
Top News

मेगा भरती! MPSCकडून भरली जाणार 8169 पदे

2 weeks ago
मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता – पंतप्रधान मोदी
Top News

मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता – पंतप्रधान मोदी

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अदानींमुळे मोठी झळ बसणार?

आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर भाजपची निदर्शने; कार्यकर्ते पोलिसांशी भिडले

अदानी समुहावरून निर्माण झालेल्या वादंगाचे उमटू लागले राजकीय पडसाद

भारत, फ्रान्स आणि अमिराती यांनी त्रिस्तरीय सहकार्य करारावर केली स्वाक्षरी

रेल्वेसाठी महाराष्ट्रात ‘भरीव’ तरतूद; मिळणार तब्बल…

पाचवे अपत्य मुलगी झाल्याने निर्दयी आईने फेकले कालव्यात; अपहरण झाल्याचा केला होता बनाव

Marathi Sahitya Sammelan 2023: दुर्दैवाने “मी नथूराम गोडसे बोलतोय’ असा कालकूट विषय निघाला – डॉ. अभय बंग

‘डॉल्फिन’सोबत पोहण्याचा आनंंद घेत असताना ‘शार्क’ माशाचा हल्ला; मुलीचा दुर्दैवी मृत्यू

“ही तर सुरुवात, आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचेत”

Gautam Adani : अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज, भारतीय बॅंकांनी दिलेल्या कर्जाचा आकडा पाहून व्हाल थक्क!

Most Popular Today

Tags: appointment lettersgovernment jobPrime Minister Narendra Modi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!