Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home राष्ट्रीय

Budget 2023 : रेल्वेचे स्वतंत्र बजेट मांडावे – नितीश कुमार

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2023 | 9:44 pm
A A
Budget 2023 : रेल्वेचे स्वतंत्र बजेट मांडावे – नितीश कुमार

पाटणा :– मोदी सरकारच्या कार्यकाळात रेल्वेचा अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण एकत्रितपणेच मांडण्याची पध्दत रूढ झाली आहे. तसे न करता दोन्ही अर्थंसकल्प पहिल्यासारखेच स्वतंत्रपणे मांडावे अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे.

नितीश सध्या बिहारमध्ये समाधान यात्रेवर निघाले असून त्यांनी नालंदा येथे पत्रकारांशी संवाद साधला. 1998 ते 2001 या काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये नितीश रेल्वेमंत्री होते. त्यावेळी आपण अनेक युवकांना रेल्वेत नोकरी दिल्याचे नमूद करत नितीश म्हणाले की, संसदेत रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला जायचा तेव्हा सगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्याची चर्चा व्हायची. त्यामुळेच वेगळ्या बजेटला खूप महत्व असून ते वेगवेगळेच सादर केले पाहिजेत अशी माझी मागणी आहे.

MPSC : शासनाच्या विविध विभागात 8 हजार 169 पदांची भरती

दरम्यान, बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केली. तसेच जातीच्या आधारावर जनगणना करण्याच्या विषयावर न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला आहे. ती सगळ्यांच्या हिताची आहे.

वास्तविक हे काम केंद्र सरकारचे आहे. मात्र राज्य म्हणून आम्ही ते करत आहोत. प्रत्येक गोष्टीची माहिती असली की सुविधा उपलब्ध करून देताना ती उपयुक्त ठरते असे त्यांनी नमूद केले.

Tags: Budget 2023nitish kumarseparate budget for railways

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : निवडणुकांचा अर्थसंकल्प?
Top News

दिल्ली वार्ता : सरकार बजेटरूपी घोड्यावर स्वार

2 days ago
“…त्यांनी उलटा सूर्यनमस्कार घालूही नये,”; अनिल परबांनी केलेल्या ‘त्या’ मागणीवरून आशिष शेलारांची टीका
Top News

“…त्यांनी उलटा सूर्यनमस्कार घालूही नये,”; अनिल परबांनी केलेल्या ‘त्या’ मागणीवरून आशिष शेलारांची टीका

4 days ago
अमूलच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ; आजपासूनच नवे दर लागू
Top News

अमूलच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ; आजपासूनच नवे दर लागू

4 days ago
Budget 2023 : सर्वसामान्य नागरिकांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प – उद्योगमंत्री उदय सामंत
महाराष्ट्र

Budget 2023 : सर्वसामान्य नागरिकांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प – उद्योगमंत्री उदय सामंत

5 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Politics : रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींना धमकीवजा इशारा; म्हणाले “तुम्ही जामीनावर बाहेर…” 

Pakistan : दहशतवादाबाबतची सर्वपक्षीय परिषद ‘या’ कारणामुळे पुन्हा लांबणीवर

आव्हाडांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजे आक्रमक,म्हणाले “महाराष्ट्र त्यांना…”

Pune Crime: पोलिस कोठडीतून पळालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणार?

#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…

भूकंपाने तुर्कीमध्ये हाहा:कार; भारताकडून मदतीची दुसरी तुकडी रवाना

INDvsAUS 2023 | भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही मोठी; स्टिव्हन स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मत

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा गेला चोरीला; शहरातील नागरिकांना झाले खूप दुःख

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Most Popular Today

Tags: Budget 2023nitish kumarseparate budget for railways

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!