नागपूर : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळा अपात्र कंपन्यांना पात्र केल्याने झाला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, यामध्ये दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
#विधानसभा_कामकाज
अपात्र कंपन्यांना पात्र केल्याने शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळा झाला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, यामध्ये दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी सांगितले.#हिवाळीअधिवेशन२०२२ pic.twitter.com/rhO0S6xDPI— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 28, 2022
याबाबत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सदस्य संजय कुटे यांनी उपस्थित केला होता यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.