Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

आर्थिक संकटाने पाकमध्ये गुन्हेगार मोकाट

शैक्षणिक संस्थांमध्ये मुले ड्रग्जच्या आहारी

by प्रभात वृत्तसेवा
June 10, 2023 | 10:16 am
A A
आर्थिक संकटाने पाकमध्ये गुन्हेगार मोकाट

इस्लामाबाद – कराचीमध्ये गेल्या पाच महिन्यांत गोळीबार आणि इतर रस्त्यावरील गुन्ह्यांमुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्यात कराचीमध्ये 7843 स्ट्रीट क्राईमची नोंद झाली आहे. दोन दिवसांपूर्वी गुलशन इक्‍बाल येथील कामरान चौरंगीजवळ काही दुचाकीस्वार दरोडेखोरांनी विद्यापीठाचे वाहन अडवून त्यात बसलेल्या विद्यार्थी व शिक्षकांना लुटून पळ काढला होता.

लाहोर, इस्लामाबादसह कराचीतील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था हे सिंध सरकारसमोर मोठे आव्हान बनले आहे. बहुतांश जिल्ह्यात रस्त्यावरील गुन्हेगारी झपाट्याने वाढत असून, त्यामुळे नागरिक भीतीच्या वातावरणात जगू लागले आहेत. चोर, दरोडेखोर कोणालाही न जुमानता राजरोस आणि उघडपणे गुन्हे करत आहेत.

कराचीतील अराजकता थांबवण्यासाठी सिंधच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर यावर कारवाई करणे आवश्‍यक आहे, जेणेकरून कराचीतील लोक शांततेने जगू शकतील, असे माध्यमांचे मत आहे.

Tags: criminalseconomic crisisfreeInternational newsPakistan
Previous Post

दिंडीच्या मुक्कामासाठी मंगल कार्यालये ताब्यात घ्या – राधाकृष्ण विखे पाटील

Next Post

ठेवी बुडण्याच्या भीतीने श्रीलंकेत अस्वस्थता

शिफारस केलेल्या बातम्या

Indians in Canada : भारताचा कॅनडा सरकारला झटका; पुढील सूचना मिळेपर्यंत ‘व्हिसा सेवा’ स्थगित
Top News

Indians in Canada : भारताचा कॅनडा सरकारला झटका; पुढील सूचना मिळेपर्यंत ‘व्हिसा सेवा’ स्थगित

1 day ago
पुणे : मांजरीत दोन दिवस मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
पुणे

पुणे : मांजरीत दोन दिवस मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

1 day ago
Sukha Duneke : पंजाबचा गँगस्टर ​​सुखा दुनीकेची कॅनडात हत्या ; हल्लेखोरांनी 15 गोळ्या झाडल्या
Top News

Sukha Duneke : पंजाबचा गँगस्टर ​​सुखा दुनीकेची कॅनडात हत्या ; हल्लेखोरांनी 15 गोळ्या झाडल्या

1 day ago
Shubhneet Singh : खलिस्तान्यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणे भोवले; गायक शुभनीत सिंहचे भारतातील सर्व शो रद्द, वाचा नेमकी काय होती पुसत
Top News

Shubhneet Singh : खलिस्तान्यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणे भोवले; गायक शुभनीत सिंहचे भारतातील सर्व शो रद्द, वाचा नेमकी काय होती पुसत

1 day ago
Next Post
ठेवी बुडण्याच्या भीतीने श्रीलंकेत अस्वस्थता

ठेवी बुडण्याच्या भीतीने श्रीलंकेत अस्वस्थता

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

#INDvAUS 1st ODI : मोहम्मद शमीचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे Team India पुढे 277 धावांचे आव्हान…

‘पुरावा आहे म्हणूनच भारतावर…’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व माहिती

अजित पवार मुस्लिम आरक्षणासाठी सरसावले; दिलं “हे’ आश्वासन

लोकसभेत शिव्या देणारा भाजपचा खासदार रमेश बिधुरी कोण आहे? यापूर्वीही अनेकदा वाद…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: criminalseconomic crisisfreeInternational newsPakistan

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही