महाळुंगे इंगळे – श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे येथे स्व. अतुलभाऊ भोसले यांच्या स्मरणार्थ मंगळवार दि. ४ पासून भव्य ‘हाफ पिच टेनिस क्रिकेट स्पर्धां’चे आयोजन करण्यात आले आहे. वीस वय पेक्षा कमी असणाऱ्या स्पर्धकांना या क्रिकेट स्पर्धेत भाग घेता येणार आहे.
आजपासून पाच दिवस खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी अमोल पवार (पंचायत समिती माजी उपाध्यक्ष) चंद्रकांत इंगवले (बाजार समिती माजी सभापती), राजेंद्र इंगळे ,संतोष भोसले, विशाल भोसले, लक्ष्मण महाळुंगकर ,लीलाधर तुपे, विनायक तुपे, विनोद महाळुंगकर सुनील मिंडे , विशाल भालेराव ,सचिन भोपे ,संतोष जावळे, नितीन फलके ,श्यामराव महाळुंगकर जयश्री वाळके, वैशाली जावळे, पल्लवी भालेराव ,दीपाली भोसले, पत्रकार शरद भोसले तसेच शंभू शासन प्रतिष्ठानचे अनेक युवा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.