जळोची- दिनांक 15 व 16 जुलै रोजी एकूण 115 स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्या सर्वांचा अहवाल प्राप्त झाले असून एकूण काल पॉझिटीव्ह आलेले 3 व रात्री सूर्यनगरी मधील 1 बत्तीस वर्षे महिला असे एकूण 4 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह बारामती शहरांमध्ये आढळून आलेले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.