जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : मागील काही दिवसापासून देशाच्या सीमेवर दहशतवादी कारवाया वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच आजदेखील पुन्हा एकदा  जम्मू कश्मीरमधील पुलवामामध्ये भारतीय सुरक्षादलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले आहे.


बुधवारी सकाळी राजपुरा परिसरात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दोन्ही दहशतवाद्यांचा संबध जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसोबत असू शकतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.