पुरोगामी महाराष्ट्रात सर्व वंचित घटकांना एकसंध ठेवून काम करू– जयंत पाटील
नागपूर: आघाडी संदर्भात मित्रपक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून प्रत्येक मतदारसंघात निवडून येण्याची क्षमता असलेल्या मित्रपक्षातील उमेदवाराला संधी देण्याचा आमचा प्रयत्न...