Wednesday, May 15, 2024

आंतरराष्ट्रीय

AstraZeneca

कोविशील्ड लसीमुळे हृदयविकार आणि ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो! ॲस्ट्राझेनेका कंपनीने कोर्टात मान्य केली ‘त्रुटी”

AstraZeneca । कोरोनाचे औषध बनवणारी ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ने आपल्या कोविड-19 लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात हे पहिल्यांदाच मान्य...

कोविड लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची चीनच्या संसदेतून हकालपट्टी

कोविड लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची चीनच्या संसदेतून हकालपट्टी

बीजिंग - करोनाची साथ सर्वात जास्त पसरलेली असताना चीनमधील सर्वात पहिली कोविड लस विकसित करणाऱ्या संशोधकाला चीनच्या संसदेतून हाकलून देण्यात...

पन्नूनच्या हत्येच्या कटात रॉ चे अधिकारी; वॉशिंग्टन पोस्टच्या संशोधन अहवालातील दावा

पन्नूनच्या हत्येच्या कटात रॉ चे अधिकारी; वॉशिंग्टन पोस्टच्या संशोधन अहवालातील दावा

वॉशिंग्टन - खलिस्तानी फुटिरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नून याची अमेरिकेत हत्या करण्यासाठी रचलेल्या कटामध्ये भारतीय गुप्तचर संघटना रिसर्च ऍनालिसिस विंग...

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची उपपंतप्रधान पदी नियुक्ती

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची उपपंतप्रधान पदी नियुक्ती

इस्लामाबाद - पाकिस्तानातील शाहबाज शरिफ सरकारशी संबंधित एका नव्या घडामोडीत त्या देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री इसाक दार यांची उपपंतप्रधान पदावर...

श्रीलंकेत होणार सीता मातेचे मंदिर; अयोध्येतील शरयू नदीचे जल पाठवणार

श्रीलंकेत होणार सीता मातेचे मंदिर; अयोध्येतील शरयू नदीचे जल पाठवणार

कोलंबो - अयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर आता श्रीलंकेत माता सीतेचे भव्य मंदिर उभारले जाणार आहे. येथे सीतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना...

इस्त्रायलच्या पंतप्रधानांना सतावते आहे अटकेची भिती; ICCकडून अटक वॉरंट निघण्याची शक्यता

इस्त्रायलच्या पंतप्रधानांना सतावते आहे अटकेची भिती; ICCकडून अटक वॉरंट निघण्याची शक्यता

तेल अवीव - गाझामध्ये इस्त्रायलकडून केल्या जात असलेल्या कारवाईवरून आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय अर्थात आयसीसी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह अनेक...

“पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे माझे लग्न होता होता राहीले”, पाकिस्तानी स्कॉलर तारिक मसूद यांचा दावा

“पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे माझे लग्न होता होता राहीले”, पाकिस्तानी स्कॉलर तारिक मसूद यांचा दावा

इस्लामाबाद - पाकिस्तानातील एक इस्लामिक स्कॉलर तारिक मसूद यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे...

भारत दौऱ्याऐवजी एलॉन मस्क यांनी गाठले थेट चीन; काय आहे यामागचं कारण?

भारत दौऱ्याऐवजी एलॉन मस्क यांनी गाठले थेट चीन; काय आहे यामागचं कारण?

Elon Musk China Visit|  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले एलॉन मस्क भारत दौऱ्यावर येणार होते. मात्र त्यांचा दौरा लांबणीवर...

China-Pakistan Storm |

पाकिस्तान, चीनमध्ये निसर्गाचा कोप ! दोन्ही देशात वादळाचा तडाखा, आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू

China-Pakistan Storm | पाकिस्तान आणि चीन सध्या निसर्गाच्या कोपाचा सामना करत आहेत. शनिवारी दोन्ही देशांत आलेल्या वादळ आणि पावसामुळे मोठे...

इराकमध्ये समलिंगी विवाहांवर बंदीचा कायदा

इराकमध्ये समलिंगी विवाहांवर बंदीचा कायदा

बगदाद - इराकच्या संसदेने शनिवारी समलिंगी संबंधांवर बंदी घालणारा कायदा मंजूर केला. या कायद्याद्वारे समलिंगी विवाह करणाऱ्या जोडप्यांना दंडात्मक शिक्षेला...

Page 6 of 971 1 5 6 7 971

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही