Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Share Market 15 May: 3 दिवसांनी घसरला सेन्सेक्स, तरीही गुंतवणूकदारांनी कमावले ₹2.36 लाख कोटी

by प्रभात वृत्तसेवा
May 15, 2024 | 5:43 pm
फ्युचर समुहाचे शेअर घसरले

file photo

Share Market 15 May 2024: प्रचंड चढउतारांदरम्यान, बुधवारी (15 मे) रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स 117 अंकांनी घसरला. तर निफ्टी 22,200 च्या पातळीवर आला. लहान आणि मध्यम समभागात मात्र चांगली वाढ झाली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज 2.36 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.60 टक्क्यांच्या वाढीसह आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.96 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. कॅपिटल गुड्स, पॉवर आणि युटिलिटी समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली.

व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 117.58 अंकांनी किंवा 0.16% घसरून 72,987.03 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 17.30 अंक किंवा 0.078% च्या घसरणीसह 22,200.55 वर बंद झाला.

गुंतवणूकदारांनी कमावले ₹2.36 लाख कोटी –

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 15 मे रोजी 404.26 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच मंगळवार, 14 मे रोजी 401.90 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज 2.36 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.36 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –

बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 13 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. त्यातही भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.05 टक्क्यांनी वाढ झाली. यानंतर पाॅवर ग्रीड, एनटीपीसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एचसीएल टेक हे शेअर्स 0.97% ते 1.88% च्या वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 समभाग –

तर सेन्सेक्समधील उर्वरित 17 समभाग आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही एशियन पेंट्स चे शेअर्स सर्वाधिक 1.84 टक्क्यांनी घसरले. याशिवाय टाटा मोटर्स, एचडीएफसी बॅंक, जेडब्ल्यू एस स्टील, सन फार्माचे समभाग 1.19% ते 1.81% घसरून लाल रंगात बंद झाले.

Join our WhatsApp Channel
Tags: investors wealth surgesNIFTYSensexShare Market 15 Mayshare market today
SendShareTweetShare

Related Posts

Stock Market ।
अर्थ

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

June 18, 2025 | 10:22 am
Magnet
अर्थ

मॅग्नेट क्षेत्रात स्वावलंबी होण्याचा प्रयत्न; केंद्र सरकारकडून आंतर मंत्रालयीन समिती स्थापन

June 17, 2025 | 10:32 pm
Share market
अर्थ

Share Market : सावध गुंतवणूकदारांकडून नफेखोरी; शेअर बाजार निर्देशांकात माफक घट

June 17, 2025 | 10:20 pm
Gold Price । 
अर्थ

शेअर बाजारासह सोन्याच्या दरातही मोठी घसरण ; जाणून घ्या आजचा भाव काय ?

June 17, 2025 | 11:24 am
Indian Stock Market।
अर्थ

इस्रायल-इराण युद्धामुळे बाजारात चढ-उतार ; बाजार उघडताच ‘हे’ मोठे शेअर्स कोसळले

June 17, 2025 | 10:31 am
Retirement : साठीनंतर नव्हे… चाळीशीतच निवृत्ती हवीय? मग हे ‘गोल्डन प्लान’ आजपासून फॉलो करा, होईल मोठा फायदा
latest-news

Retirement : साठीनंतर नव्हे… चाळीशीतच निवृत्ती हवीय? मग हे ‘गोल्डन प्लान’ आजपासून फॉलो करा, होईल मोठा फायदा

June 16, 2025 | 7:01 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा धडाका; सात जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुण्याच्या घाट परिसरात भूस्खलनाचा धोका

Pune : महापालिकेचे मोफत बेड रिकामेच; गरीब रुग्ण उपचारापासूनच वंचितच

Pune : एसटी थांब्याचा परवाना आता वर्षासाठी

Pune : स्कूल बसचे फिटनेस सर्टीफिकेट आहे का ?

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!