Browsing Tag

court

गरज वाटल्यास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे न्यायालयात मागता येणार दाद

अन्याय, अत्याचार वाढल्यास पोलिसांची मदत घ्यापुणे : नवरा-बायको दोघेही उच्चशिक्षित, एका मोठ्या आयटी कंपनीत कामाला. करोनामुळे सक्तीने घरी थांबण्याची वेळ आली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून नवऱ्याने पत्नीला नकोसे करून सोडले. साध्या घरकामात…

न्यायालयातील चार आठवड्याच्या प्रकरणांना मिळणार पुढील तारखा

न्यायालयात गर्दी न करण्याचे आवाहन : एस.बी. आगरवालपुणे - वकील, पक्षकार न्यायालयात तारखा घेण्यासाठी गर्दी करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी पुढील चार आठवड्याच्या प्रकरणांना तारखा देण्यात येणार आहेत. बोर्डावर लावून अथवा इतर…

शिवाजीनगर न्यायालयात पक्षकारांनी गर्दी करू नये

पुणे - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिवाजीनगर न्यायालयात केवळ महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे. तरीही येथे पक्षकार गर्दी करत आहेत. बुधवारी सुमारे एक हजार, तर गुरूवारी 600 ते 700 पक्षकार सुनावणीसाठी हजर राहिले होते. केवळ जामीन,…

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयात होणार महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी

पुणे - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात केवळ महत्त्वाच्या प्रकरणात सुनावणी होणार आहे. पक्षकारांनी गरज असेल, तरच न्यायालयात यावे. अन्यथा येऊ नये, असा निर्णय पुणे बार असोसिएशन आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश…

खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवू म्हणणं न्यायालयाचा अपमान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संथ न्यायप्रक्रियेवर व्यक्‍त केली चिंतामुंबई : राज्यातील आणि देशातील संथ न्यायप्रक्रियेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. आजच्या घडीला जलद न्याय देण्याची गरज आहे. सामान्य जनतेच्या मनातील भावना…

मराठा आरक्षण: राज्याची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात तज्ज्ञ वकिल उपस्थित राहणार

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात असलेल्या याचिकेवर 17 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयात राज्याची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी सर्व तज्ज्ञ वकिल उपस्थित राहतील याची दक्षता घ्या, असे निर्देश मंत्रिमंडळ…

डीएसके प्रकरण; आठ वाहनांचा लिलाव करण्यास बचाव पक्षाचा आक्षेप

पुणे : गुंतवणूकरांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात लिलावात काढल्या जाणाऱ्या 13 अलिशान गाड्यांपैकी आठ गाड्या डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मालकीची आहेत.त्या गाड्या विकण्यात…

माओवादी प्रकरणाची सुनावणी 6 फेब्रुवारीला

पुणे :  बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या प्रकरणाची सुनावणी पुण्यात होणार की मुंबईत याचा निर्णय सहा फेब्रुवारी रोजी होणार आहे. एनआयएने न्यायालयात केलेला अर्ज न मिळाल्याने त्यावर म्हणणं मांडण्यास वेळ मिळावा, अशी मागणी बचाव…

पोलीसच आढळले न्यायालयात थुंकताना

न्यायालयाने उपटले कान : पोलीस उपायुक्‍तांना तपास करून अहवाल देण्याचे आदेशपुणे - न्यायालयाच्या आवारात थुंकणाऱ्या व्यक्‍तींवर कायदेशीर दंड करून त्यांना अद्दल घडविणाऱ्या पुणे जिल्हा न्यायालयाने आता पोलिसांचेदेखील कान उपटले आहेत. गुरुवारी…

नीरव मोदीच्या कोठडीला 27 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेतील तब्बल 2 अब्ज डॉलरचा गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंगचा आरोप असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या कोठडीला लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयाने 27 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.नीरव मोदीला…