कोविशील्ड लसीमुळे हृदयविकार आणि ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो! ॲस्ट्राझेनेका कंपनीने कोर्टात मान्य केली ‘त्रुटी”
AstraZeneca । कोरोनाचे औषध बनवणारी ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ने आपल्या कोविड-19 लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात हे पहिल्यांदाच मान्य ...