Browsing Category

रूपगंध

आमची बंडलबाजी

आमच्या लहानपणी आम्ही फेकत नव्हतो असं नाही. शाळेत असताना दुपारी कंटाळा आला तर "पोटात दुखतंय' अशी फेकून सरांच्या डोळ्यात पाणी आणलं की सर प्रेमाने घरी सोडायचे. शिवाय शेजारी बसणाऱ्या आणि शेजारी राहणाऱ्या मित्राला देखील "याला घरी घेऊन जा रे,'…

आर्ट ऑफ गिव्हिंग

असे म्हणतात, इतरांच्या आयुष्यासाठी हिताच्या गोष्टी या दिल्याने वाढतात. मग त्यात अनेक गोष्टी येतात. ज्ञान, धन आणि प्रेम या गोष्टी आहेत ज्या आपण इतरांना दिल्याने नक्कीच वाढतात. मुळात मानवी जीवनात देण्याच्या भावनेला अनन्यसाधारण असे महत्त्व…

माणुसकीचा पाझर

आजकाल शहरी माणूस फारच आत्मकेंद्रित झाला आहे असं आपण पाहतो. पुण्या-मुंबईत कुणी कुणाची दखल घेत नाही आणि संकटात किंवा अपघातात सापडल्यावर तर नाहीच नाही. जे दृश्‍य इथल्या शहरी भागात आहे तेच किंबहुना जास्तच परदेशातील शहरात आहे. न्यूयॉर्क, लंडन,…

बांगलादेशची रॉकेटिंग अर्थव्यवस्था

आजचा बांगलादेश हा बदललेला, विकासाच्या मार्गावर वाटचाल करणारा देश आहे. दक्षिण आशियाई शेजारी देशांची अर्थव्यवस्था धिमी असताना बांगलादेश मात्र विक्रमी वाढीचा दर पार करीत आहे. सध्या बहुतेक देश आत डोकावून पहात आहेत, दरवाजे बंद करीत आहेत. अशा…

हुं अनं हेळतेन

शाळेतले, बालपणीचे बरेच खेळ हे जगण्याचे धडे असतात. वरवर पहाता ते मजेचे किंवा क्षुल्लक गमतीचे भासतात. पण त्या प्रत्येकातून एक भक्कम आणि पायाभूत धडा मिळत असतो. तेव्हा समजत नाही. आयुष्याचं वर्तुळ निम्मं होत आलं की सावकाश अर्थ उतरत जातात. अगदी…

पावलावर पाऊल

मी नातीच्या घरी गेले आणि नातीने मला घट्ट मिठी मारून हसून स्वागत केले. हे नेहमीचंच आहे. लाडकं कोकरू, दुधावरची साय, गुंडूगुंडू पिल्लूला धरून मी गोल गोल फिरली. आणि मस्तपैकी दोन तीन सेल्फी काढून आपल्या व्हॉट्‌सऍपच्या "डीपी'वर लावून पण टाकला!…

आठवणींची खपली

तुमचं पत्र आलंय.' पोस्टमन काकांची हाक कानावर पडताच, मी हातातलं पुस्तक टाकून देत पत्र घ्यायला पळत जायचो. आमच्या अण्णांचं पत्र असायचं. ते दर महिन्यालाच यायचं; पण ऊन्हाळी सुट्टी लागण्यापूर्वी येणाऱ्या पत्राची मला एक वेगळीच ओढ लागून राहायची. मग…

प्रतिक्षा प्रोत्साहनाची

एमएसएमई क्षेत्रातील उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी जमीन, मनुष्यबळ, कच्चा माल आदी गोष्टी ग्रामीण भागात आधीच उपलब्ध आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. केवळ तंत्रज्ञान आणि थोडे व्यवस्थापकीय कौशल्य एवढीच गरज आहे. या व्यवसायांना प्रोत्साहन…

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हनुमानउडी

गेल्या काही वर्षांपासून भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विकासाची गती चांगली राहिली आहे. चहाच्या टपरीपासून कॉर्पोरेट कार्यालयापर्यंत प्रत्येक व्यक्ती तंत्रज्ञान वापरण्यावर भर देत आहे. असे असले तरी अभियांत्रिकी शिक्षणातील कालबाह्य…

सुहासिनी देशपांडे :वाजविले अभिनयाचे चौघडे

मी राजधानी दिल्लीत असताना पुण्यातल्या ज्या कलाकारांच्याबद्दल नेहमी वाचनात यायचं (कारण त्या काळात दृक माध्यम नव्हतं) त्यात स्वरुपकुमार, सुहासिनी देशपांडे अशी काही कलावंत मंडळी असत. पण त्या काळात ही मंडळी दुय्यम भूमिकांमध्ये वावरताना दिसत,…