Sunday, May 26, 2024

मुख्य बातम्या

राजस्थान : ऑलंम्पिक पदक विजेते ‘हे’ दोन खेळाडू थेट निवडणुकीच्या मैदानात

राजस्थान : ऑलंम्पिक पदक विजेते ‘हे’ दोन खेळाडू थेट निवडणुकीच्या मैदानात

नवी दिल्ली - लोकसभा 2019 निवडणुकीत यावेळेस दोन ऑलंम्पिकपदक विजेत्या खेळाडूंमध्ये राजकीय मैदानात सामना पहायला मिळणार आहे. जयपूर ग्रामीण लोकसभा...

राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा 

पंतप्रधान पदाची जबाबदारी आली तर ती पार पाडू – राहुल गांधी

नवी दिल्ली -  सध्यातरी महाआघाडीच्या घटक पक्षांकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरविण्यात आलेला नाही. मात्र काँग्रसेकडून पंतप्रधान म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी...

कर्करोगावर मात करत इरफान खान भारतात परतला

कर्करोगावर मात करत इरफान खान भारतात परतला

मुंबई - बॉलिवूड अभिनेता इरफान खानने त्याच्या गंभीर आजारावर मात केली असून तो मायदेशात परतला आहे. त्याच्या आजारामूळे तो चित्रपट सृष्टीपासून फार काळ...

अंमली पदार्थाचे उत्पादन घेणाऱ्या फर्म मालकाला 6 महिने साध्या कैदेची शिक्षा

पुणे  - परवाना नसतानाही अंमली पदार्थाचे उत्पादन घेणाऱ्या फर्म मालकाला सहा महिने साध्या कैदेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. याबरोबरच त्याला...

नगर दक्षिण लोकसभा- संग्राम जगताप यांचा शेतकऱ्यांच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल

नगर दक्षिण लोकसभा- संग्राम जगताप यांचा शेतकऱ्यांच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल

नगर - अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. संग्राम जगताप...

मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करू नये – शरद पवार

कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबाची काळजी करू नये. पक्षाचे हित पाहण्यासाठी देशातील लक्षावधी कार्यकर्ते समर्थ...

मोदी काय कोणीच आरक्षणाला धक्का लावू शकत नाही : पंतप्रधानांचे वक्तव्य

मोदी काय कोणीच आरक्षणाला धक्का लावू शकत नाही : पंतप्रधानांचे वक्तव्य

गया : लोकसभा निवडणुकांच्या पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये सभांचा धडाका लावला आहे. याच पार्श्ववभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची...

गौतम गंभीर आणि उमर अब्दुल्ला यांच्यात रंगले ट्विटरयुद्ध

गौतम गंभीर आणि उमर अब्दुल्ला यांच्यात रंगले ट्विटरयुद्ध

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आणि विरोधी पक्ष यांच्यातील आरोप-प्रत्यारोप चांगलेच सुरु झाले आहेत. अशातच जम्मू आणि काश्मीरचा...

क्रेडाईच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सतीश मगर

पुणे -क्रेडाई या खासगी रिअल इस्टेट विकासकांच्या सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा जक्षय शहा यांच्याकडून सतीश मगर यांच्याकडे देत असल्याचे जाहीर...

तुमच्यासारखं तोंड लपवून फिरण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही

तुमच्यासारखं तोंड लपवून फिरण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही

आढळराव पाटील यांची राष्ट्रवादीवर टीकेची झोड : तळेगाव ढमढेरे परिसरात संपर्क दौरा तळेगाव ढमढेरे- गेल्या 15 वर्षांत राज्यात सत्ता उपभोगली....

Page 14197 of 14233 1 14,196 14,197 14,198 14,233

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही