Browsing Category

मुख्य बातम्या

राज्यात एका दिवसात 179 गुन्ह्यांची नोंद; 60 जणांना अटक

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच अवैध गुन्हेगारीच्या आकड्यामध्ये वाढ होत आहे. राज्यातील लॉकडाऊनमध्ये अवैध मद्य विक्री करणाऱ्यावर राज्य उतपादन शुल्क विभागाने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. राज्य उत्पादन शुल्क …

पिंपरी भाजी मंडई फक्‍त पहाटेच खुली

गर्दी रोखण्याचे प्रयत्न ः चिंचवडमध्ये निम्मेच गाळे सुरु राहणार पिंपरी - करोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दीला अटकाव करण्यासाठी आता पिंपरी मंडई ही पहाटे 3 सकाळी 7 या वेळेतच खुली ठेवण्यात येत आहे. चिंचवड येथील…

“त्या’ 50 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट “निगेटिव्ह’

पिंपरी - पिंपरीतील एका खासगी रुग्णालयातील करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या उपचारादरम्यान संपर्कात आलेल्या 42 डॉक्‍टर व 50 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. रिक्षा चालकावर खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर तो चालक करोना बाधित असल्याचे समोर…

‘शब-ए-बारात’चा सण घरी साजरा करावा; पोलिसांचे आवाहन

जुन्नर- करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी कायदा लागू असून मुस्लिम बांधवांनी 'शब-ए-बारात'चा सण घरीच साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना यांनी केले आहे. यानिमित्ताने नमाजपठणासाठी धार्मिक स्थळी जमू नये…

करोना प्रतिबंधासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ काेटीचे विमा कवच

महापालिकेचा निर्णय ः वारसाला नौकरी देण्याचीही तरतूद पिंपरी - करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नेमणूक केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांचे विमा सुरक्षा कवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज (बुधवारी) घेण्यात आला…

दररोज कचरा संकलनात तब्बल 350 टनाची घट

पिंपरी चिंचवडमधील "लॉकडाऊन' इफेक्‍ट नागिरकांच्या कचऱ्याबाबत तक्रारीच नाहीत पिंपरी - एकीकडे करोनामुळे मोठे संकट ओढवले आहे. तर दुसरीकडे प्रदूषण कमी होण्यासही हा व्हायरस कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे. लॉकडाऊननंतरच्या काळात पिंपरी…

मार्केटयार्डातील आडते, कामगारांकडून ही मोठी विनंती

पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डाच्या आवारातील कामकाजावर परिणाम झाला असून करोनाबाधित भागातील कामगार, आडते, व्यापाऱ्यांना बाजार आवारात प्रवेश करण्यास मज्जाव घालण्याचा निर्णय पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून घेण्यात आला…

भारताला जागतिक बॅंकेकडून पुन्हा मिळणार एक अब्ज डॉलर्सचे पॅकेज

नवी दिल्ली - जागतिक बॅंकेने एक अब्ज डॉलर्सचे आरोग्य पॅकेज मागील आठवड्यात जाहीर केल्यानंतर आता आणखी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक चिंता भारतासमोर निर्माण झाली आहे. ही…

चितळे समूहाकडून कोरोना बधितांच्या मदतीसाठी तब्बल एवढ्या कोटींची मदत

*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चितळे उद्योग समुहाकडून* *एक कोटी पन्नास लाखाची मदत* र्स् सांगली - कोवीड-19 च्या संसर्गामुळे जगभरात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. जगभर हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. जगभर व देशभर स्थिती अत्यंत…