Browsing Category

पुणे

उच्चशिक्षित ‘अडाणी’च घराबाहेर

पोलिसांकडून नाराजी; सोसायटीचे पदाधिकारीही वैतागले सहकारनगर - झोपडपट्टी भागात करोनाचा शिरकाव झालेला असताना उच्चशिक्षित नागरिक कायदेशीर पळवाट काढून घराबाहेर पडत आहेत. जे लोक नियम पाळत आहेत त्यांच्या जीवाला अशा लोकांकडून धोका संभवतो, असे…

कोंढवा परिसरात गरजू नागरिकांना धान्य वाटप

कोंढवा - कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे संपूर्ण जगावर संकट कोसळले आहे, आपला संपूर्ण देश लाॅकडाऊन आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या घरकाम करणारे महिला, बांधकाम मजूर, कामगार वर्ग अतिशय वाईट परिस्थितीला सामोरे जात होते. अशा कामगार वर्गाला…

चिंता वाढली! कोरोनामुळे पुण्यात 24 तासात 5 मृत्यू, आकडा 13 वर

पुणे- पुण्यात कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 5 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील मृतांचा आकडा 13 वर गेला आहे. पुण्यात आज दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यात एका 44 वर्षीय पुरुषाचा, तर एका 55…

गुगल मॅपवर दिसणार अन्न आणि निवाऱ्याची केंद्र

लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीतांना मदत पुणे - सध्या देशभरात लॉकडाऊन चालू आहे. त्यामुळे अनेक राज्यात स्थलांतरीत कामगार अडकले आहेत. सध्याच्या परिस्थितीत अन्नधान्याची दुकाने कुठे आहेत आणि इतर माहितीसाठी नागरिक इंटरनेटचा वापर करीत आहेत. या…

धक्कादायक! पुण्यात एकाच दिवसात ५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

पुणे - राज्यात करोनाबाधितांचा आकडा हजाराच्या पार गेला असून मृत्यूचा दरही वाढला आहे. आज पुण्यात करोनामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील मृत्यू झालेल्यांची संख्या १३वर पोहचली आहे. माहितीनुसार, ससून रुग्णालयातील ३ जणांचा तर…

अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – संभाजी कदम

पुणे - पुणे शहरात करोना विषाणूने बाधित झालेला पाहिला रुग्ण मिळाल्यापासून सोशल मीडियावर अनेक बातम्या, पोस्ट, व्हिडीओ, ऑडिओ क्‍लिप्स, फोटो प्रसिध्द होत आहे. यामध्ये करोना विषाणूच्या संर्दभाने खोट्या बातम्या, अफवा पाठविल्या जात असल्याचे…

एडस, टीबीच्या रुग्णांना घरपोच औषधे देणार

पुणे : करोनाचा वाढत्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे एचआयव्ही आणि टीबीची औषधे सुरु असलेल्या रुग्णांना एआरटी केंद्रावर जाऊन औषधे घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना घरपोच औषधे देण्यात येणार असून त्यासाठी 2…

करोनाशी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच

मृत्यू ओढावल्यास पालिका देणार एक कोटी पुणे - करोनाला अटकाव घालण्याऱ्या वैद्यकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिका कर्मचारी, अधिकारी, डॉक्‍टर,…

पालिका कर्मचाऱ्यांनाही दोन टप्प्यात वेतन

निर्णयातून "ड' वर्गातील कर्मचाऱ्यांना वगळले पुणे - शहरात लॉकडाऊन असल्याने महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनाही मार्चचे वेतन दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्‍त शेखर…

श्रीमान योगी प्रतिष्ठानकडून अत्यावश्यक सेवा घरपोच

कोथरूड  - सध्याच्या लॉक-डाऊन च्या काळात नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये ह्यासाठी  श्रीमान योगी प्रतिष्ठान च्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक सेवा घरपोच देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी…