मुंबई – ‘KGF 2’ मधील रमिका सेन म्हणजेच अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या लेटेस्ट लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
रवीनाने नुकतेच एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
या लूकमध्ये रवीना बॉससारखी दिसत आहे यात काही शंका नाही.
लूकबद्दल बोलायचे तर, 45 वर्षीय अभिनेत्री रवीनाने काळ्या रंगाचा ब्रॅलेट असलेला चमकदार कोऑर्ड सेट घातला आहे.
View this post on Instagram
ब्लेझर आणि सरळ पँट असलेला तिचा गडद हिरवा को-ऑर्डर तिच्यावर छान दिसतो.
तिने ब्लैक हील्स आणिर ग्रीन एमराल्ड चोकरने तिचा लूक पूर्ण केला.
View this post on Instagram
सरळ केसांसह तिचा ग्लॅम मेकअप तिच्या लुकमध्ये भर घालत आहे.