Sunday, May 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

मोठी बातमी ! अयोध्येत मांस-दारूवर बंदी घालणार; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे संकेत

by प्रभात वृत्तसेवा
June 16, 2023 | 12:05 pm
मोठी बातमी ! अयोध्येत मांस-दारूवर बंदी घालणार; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे संकेत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अयोध्येत मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण याचे संकेत खुद्द राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. नुकतेच योगी यादीत नाथ यांनी अयोध्या दौरा केला त्यावेळी त्यांनी श्री रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी , अयोध्या ही धार्मिक नगरी आहे. अशा स्थितीत जनभावनांचा आदर करत येथे मांस आणि मद्यपानावर बंदी घातली पाहिजे, असे म्हटले.

विशेष म्हणजे राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू असून, त्यांच्या या वक्तव्यावरून आगामी काळात मांस आणि दारूवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण देशातील काही प्रमुख धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आधीच मांस आणि मद्य सेवनावर बंदी आहे. 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हरिद्वार, ऋषिकेश या ठिकाणांना मांसाहारापासून मुक्त करण्याचा उत्तराखंड राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. हरिद्वार हे हिंदूंचे प्रमुख धार्मिक स्थळ आहे. येथे दर 12 वर्षांनी गंगा नदीच्या काठावर कुंभमेळा भरतो.

पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळील परिसरात मांस आणि दारू विकली जात नाही. एवढेच नाही तर येथे तुम्ही मांस आणि दारूचे सेवनही करू शकत नाही. सुवर्ण मंदिर हे शिखांचे पवित्र धार्मिक स्थळ आहे. जगभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिर परिसरातच एक पवित्र तलाव देखील आहे. सुवर्ण मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षित संगमरवरी बनवलेल्या या धार्मिक स्थळाच्या बाहेरील भागात 24 कॅरेट सोन्याचा थर आहे.

मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यातील कुंडलपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री आणि सेवनावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. 2022 मध्ये शिवराज सरकारने कुंडलपूरला आरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करून हा निर्णय घेतला होता. कुंडलपूर भोपाळपासून 285 किलोमीटर अंतरावर आहे. वास्तविक कुंडलपूर सिद्धक्षेत्र हे शेवटचे श्रुत केओली श्रीधरांचे मोक्षस्थान आहे. या ठिकाणी श्री 1008 आदिनाथ भगवान यांची 1500 वर्षे जुनी मूर्ती पद्मासनात विराजमान आहे. जैन भक्त त्यांना बडे बाबा म्हणतात. या कारणास्तव, हे देशातील जैन धर्मीयांसाठी एक ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे.

प्रयागराज हे गंगा-यमुनेचे संगम आहे. योगी सरकारने येथील धार्मिक स्थळांजवळ मांस आणि मद्य विक्री आणि सेवनावर बंदी घातली आहे. विशेष म्हणजे प्रयागराज पूर्वी अलाहाबाद म्हणून ओळखले जात होते. प्रयागराजशिवाय वाराणसीच्या धार्मिक स्थळांजवळ दारू आणि मद्यपानावर बंदी घालण्यात आली आहे.

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराच्या एक किलोमीटर परिसरात हे निर्बंध लागू आहेत. योगी सरकारने कृष्णनगरी मथुरेतही मांस आणि मद्य सेवनावर बंदी घातली आहे. वास्तविक, यूपी सरकारने मथुरा वृंदावन येथील कृष्णजन्मभूमीच्या 10 चौरस किलोमीटर क्षेत्राला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. मुख्यमंत्री योगी यांनी दोन वर्षांपूर्वी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ही घोषणा केली होती.

उत्तरप्रदेशमध्ये, पश्चिम उत्तर प्रदेशातील देवबंद शहराच्या धार्मिक स्थळांजवळ दारूच्या सेवनावर पूर्णपणे बंदी आहे. देवबंद इस्लामिक शिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. इस्लामी शैक्षणिक संस्था देवबंद दारुल उलूममध्ये त्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.  उत्तरप्रदेशातील मंदाकिनी नदीच्या काठावर असलेल्या चित्रकूट धाममध्ये दारूच्या सेवनावर पूर्ण बंदी आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा भगवान राम 14 वर्षे वनवासात होते, तेव्हा त्यांनी पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत 11 वर्षे 11 महिने आणि 11 दिवस व्यतीत केले होते. हे हिंदूंचे प्रमुख धार्मिक स्थळ आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: AYODHYAbannedChief Minister Yogi AdityanathMeat-liquornational newssignal
SendShareTweetShare

Related Posts

Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm
Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांची घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट
latest-news

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांची घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

May 18, 2025 | 9:43 pm
KL Rahul's Explosive Unbeaten Century Powers Delhi Capitals to 199 Against Gujarat
latest-news

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

May 18, 2025 | 9:40 pm
Pak terrorist | Jammu-Kashmir : पाक दहशतवाद्यांची काश्मीरातली कोट्यवधींची संपत्ती जप्त; जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई
latest-news

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

May 18, 2025 | 9:13 pm
Vaibhav Suryavanshi Schools Arshdeep Singh in IPL 2025 Clash
latest-news

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

May 18, 2025 | 9:13 pm
Accident
latest-news

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

May 18, 2025 | 8:51 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांची घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

Sayesha Goyal : पुण्याची सायेशा गोयल लंडनमधील आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत उपविजेती

Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न

RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!