बारामती -बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात बुधवार (दि. 24) पासून शिबिर, कार्यालयाकडील कामे वगळता शिकाऊ व पक्का परवाना शासनाच्या नियमांचे पालन करून देण्यात येणार आहे.
अर्जदाराने.रिीर्ळींरहरप.र्सीें.ळप या संकेतस्थळावर अर्ज सादर करुन ऑनलाइन (अपॉईंटमेंट) घेणे बंधनकारक आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली आहे.