बारामती: बारामती शहरात कऱ्हा नदीला आलेल्या पुरात विहिरीचा गोल कठडा वाहून गेल्याची घटना घडली. हे दृश्य पाहण्यासाठी बारामतीकरांनी एकच गर्दी केली होती.
गेल्या दोनदिवसापासून जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला आहे. काल रात्री पावसाने सीमाचं ओलांडली. पुण्यासह जिल्यातील अनेक शहरे पाण्यात होते. रस्तावर पाणी साचले होते.