शिरूर – पुण्याच्या ग्रामीण भागात वाहन विक्री आणि उद्योगाला चालना मिळण्याच्या हेतूने, “पुण्याची ओळख’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दै. प्रभातच्या वतीने “ऑटो झोन-2019′ या कार्सच्या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, यावेळी भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पने सादर केलेल्या हिरो डेस्टिनी या वाहनाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर या कंपनीने एच.फ. डिलक्स, पॅशन आणि स्पेंडर या तीन दुचाकी सादर केल्या.