पिंपरीत 45 करोनाबाधितांचा मृत्यू

1606 नागरिकांना लागण  पाच हजारांहून अधिक अहवाल प्रलंबित पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात करोनाने रोद्र रुप धारण केले आहे. बेड व व्हेंटिलेटर सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने मृतांची संख्या वाढत…

उत्थान फाउंडेशनतर्फे 50 डझन वह्या, 500 पेन वाटप

पिंपरी - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून उत्थान फाउंडेशन, पिंपरी चिंचवड शहर यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनचे…

पत्नीच्या छळप्रकरणी युवराज दाखलेवर गुन्हा दाखल

पिंपरी  - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या युवराज दाखले याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यावेळेस त्याच्या पत्नीनेच त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

रमजाननिमित्त खजुरांची खरेदी

सरबत, रसाळ फळांनादेखील मागणी पिंपरी - मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान महिन्यास बुधवारपासून (दि.14) सुरुवात होत आहे. यानिमित्त रमजानचा उपवास सोडण्याकरिता आवश्‍यक असलेल्या खजूर शहरातील ड्राय…

पिंपरीत करोनाने 41 रुग्णांचा मृत्यू

बाधितांचा आकडा घसरला  2812 जणांना डिस्चार्ज पिंपरी - अनेक दिवसांनंतर दैनंदिन करोना रुग्णवाढीचा आकडा दोन हजाराच्या खाली आल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी करोना बळींची संख्या तब्बल 41…

हिंदू नववर्षाचे उत्साहात स्वागत 

बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दुकानांचे शटर अर्धे उघडे पिंपरी - साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जाणारा गुढीपाडवा सण मंगळवारी (दि. 13) घरोघरी गुढी उभारून उत्साहात साजरा केला.…

विनयभंगाचा जाब विचारल्याने बाप-लेकीला मारहाण

पिंपरी - अल्पवयीन मुलीसोबत अश्‍लील चाळे केल्याचा जाब पीडित मुलीच्या वडिलांनी विचारला असता दोघांनी मिळून त्यांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. त्यात मुलीचे वडील जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 11)…

ठेकेदाराकडून महापालिकेची फसवणूक; साहित्याचा पुरवठा न करताच बिल उकळले

फौजदारी गन्हा दाखल करण्याची मोरेश्‍वर भोंडवे यांची मागणी पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने खरेदी केलेल्या शालेय वह्या व पुस्तकांचा पुरवठा न करताच कोट्यवधींचे बिले…

पिंपरीत दिवसभरात 34 जणांचा करोनाने मृत्यू

2221 नवीन रुग्णांची नोंद  2439 रुग्ण बरे पिंपरी  - पिंपरी चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना करोना मृत्यूंमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी 34…

पर्यावरण मंत्री, आयुक्तांना जलपर्णी भेट देणार

पिंपरी- पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत वाहणाऱ्या मुळा, मुठा व इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी साठली आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून करोडो रुपयाची तरतूद करयात येते.…

पोलिसाला धक्‍काबुक्‍की करणाऱ्यास अटक

पिंपरी - कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला दमदाटी, शिवीगाळ आणि धक्‍काबुक्‍की करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. शैलेश कृष्णा पाटील (वय 36, रा.…

झेंडूच्या दराने गाठली शंभरी

पिंपरी - गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे दोन सण सलग आल्याने पिंपरी येथील फुलबाजारात सोमवारी (दि. 12) झेंडू शंभर रुपये किलोवर जाऊन पोहोचला आहे. फुलबाजारात फुलांची आवक चांगली झाली असली तर…

पिंपरी बाजारपेठ गर्दीने फुलली

व्यापारी म्हणतात पोलिसांनी दिली परवानगी  पोलिसांकडून मात्र नकार पिंपरी - गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सण सलग मंगळवारी आणि बुधवारी असल्याने विकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी (दि.…

डॉ. साळवे यांची पुन्हा गच्छंती; लक्ष्मण गोफणे यांच्याकडे जबाबदारी

निविदा, बिले अदायगींसह, वैद्यकीय विभागाचे संपूर्ण कामकाज पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा विस्फोट झालेला असतानाच प्रशासकीय यंत्रणा अपेक्षित ताकदीने कार्यान्वित नसल्यामुळे महापालिका आयुक्त…

पिंपरी : दिवसभरात 30 जणांचा मृत्यू

पुन्हा नव्याने 2 हजार 534 करोना बाधित पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रोजच धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. त्यातच आता मृत्यूचा आकडाही वाढू…

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सोसायट्या झाल्या “अलर्ट’

प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर, ऑक्‍सिमीटर, थर्मलगन पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शहरातील गृहनिर्माण सोसायट्या "अलर्ट' झाल्या आहेत. करोनाचा संसर्ग वाढू नये,…

होम क्वॉरंटाइन रुग्णांसाठी कन्सल्टंटची सुविधा

इंडियन मेडिकल असोसिएशनची तयारी पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील गृहविलगीकरणातील (होम क्वॉरंटाइन) रुग्णांवर उपचार करण्याची इंडियन मेडिकल असोसिएशनने तयारी दर्शविली आहे. गृहविलगीकरणासाठी निर्देशित…

घरातील कर्त्या माणसांकडून होतोय लहानग्यांना संसर्ग

पालकानो, थोडी सावधानता बाळगा ः 10 हजारांहून अधिक बाळांना करोनाची लागण पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहारामध्ये करोनाचा विस्फोट झाला आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या शनिवार (दि. 10) 1 लाख 65 हजारांवर…

पिंपरीत करोनाचे आणखी 28 बळी

2394 नवीन बाधित  पाच हजाराहून अधिक रुग्ण रुग्णालयात पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये आज 2394 नवीन रुग्णांची भर पडली. तर तब्बल 28 जणांचा मृत्यू झाला.…

जिल्हा रुग्णालय झाले ‘हाऊसफुल ‘

81 करोनाबाधितांवर उपचार सुरू पिंपरी - सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 10) दिवसभरात 78 करोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. रुग्णालयामध्ये सध्या एकूण 81 करोनाबाधित रुग्णांवर उपचार…